Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कायद्यात बदल ; आता तारीख पे तारीख होणार नाही… खुनाचे कलम ३०२ नव्हे तर आता १०१ असेल, बलात्काराच्या कलम मध्येही बदल

Changes in the new law

najarkaid live by najarkaid live
December 21, 2023
in राष्ट्रीय
0
कायद्यात बदल ; आता तारीख पे तारीख होणार नाही… खुनाचे कलम ३०२ नव्हे तर आता १०१ असेल, बलात्काराच्या कलम मध्येही बदल
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली – आता  (murder section) खुनाचे कलम ३०२ नव्हे १०१ असेल,(Rape ipc section) बलात्काराच्या कलम मध्येही बदल झाला असून संसदेच्या अधिवेशनात याबाबतच्या (bill) विधेयकास मंजुरी देण्यात आले असून यासोबतचं इतर काही (Law) कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत.ब्रिटिशकालीन (Indian Penal Code) भारतीय दंड विधान – १८६०, (Criminal Offenses Act) फौजदारी गुन्हेगारी कायदा- १८९८ आणि (Indian Evidence Act) भारतीय पुरावा कायदा १८७२ कायद्यांची जागा घेणाऱ्या (ndian Judicial Code, Indian Civil Security Code)भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दिवसांपेक्षा जास्त विलंब नको. आणि भारतीय साक्ष संहिता ही पुनर्रचना विधेयके (Loksabha bill ) लोकसभेने बुधवारी आवाजी मतदानाने मंजूर केली.

नव्या कायद्यात (New Law ) एखाद्या (Crime) गुन्ह्याबाबत तक्रार मिळाल्यावर तीन दिवसांत गुन्हा दाखल करून १४ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याची तरतूद केली आहे.विधेयकांवरील चर्चेला उत्तर देताना (Home Minister Amit Shah) गृहमंत्री शाह म्हणाले, विलंब आणि आर्थिक आव्हाने देशातील न्याय मिळवण्यात मोठा अडथळा आहेत. न्याय वेळेवर मिळत नाही. ‘तारीख पे तारीख मिलती हैं, नवीन कायद्यांमुळे कोणतीही गोष्ट रेंगाळणार नाही. ही विधेयके (criminal justice)फौजदारी न्यायव्यवस्थेत सर्वसमावेशक बदल घडण्याचा प्रयत्न करतील, असे शाह म्हणाले.

नव्या कायद्यातील प्रमुख बदल कोणते?

Changes in the new law

आता तक्रार मिळाल्यानंतर ३ दिवसांत (Filed a case) गुन्हा दाखल करावा लागेल आणि प्राथमिक चौकशी १४ दिवसांत पूर्ण करावी लागेल.  चौकशी अहवाल २४ तासांत (Magistrate) न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागेल, आरोपपत्रास १८० पेक्षा जास्त दिवस विलंब करता येणारं नाही,न्यायाधीशांना (Judge) ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ निर्णय राखून ठेवता येणार नाही,सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या गुन्ह्यांत (Forensic visit) फॉरेन्सिक पथकाची भेट अनिवार्य असेल,आरोपींना दोषमुक्तीसाठी सात दिवसांचा अवधी मिळेल,न्यायाधीशांना १२० दिवसांत खटला सुनावणीस घ्यावा लागेल, ३० दिवसांत गुन्हा मान्य केला तर (Accused) आरोपीची (Punishment) शिक्षा कमी होईल.

(Fake sim card) बनावट सिम खरेदी केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास

लोकसभेत बुधवारी नवे दूरसंचार विधेयक मंजूर करण्यात आले ५० लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.ग्राहकांना सिम देण्यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांना बायोमेट्रिक ओळख अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना जाहिरातींचे संदेश पाठविण्यापूर्वी त्यांची संमती घेणेही बंधनकारक केले आहे.तक्रार मिळताच तीन दिवसांत गुन्हा दाखल होणार

(murder section 101) खुनाचे कलम ३०२ नव्हे १०१

जुन्या कायद्यांमध्ये कलम ३७५-३७६ अंतर्गत (Rape ipc section) बलात्काराची नोंद होती. नव्या विधेयकात कलम ६३ असेल, तर (murder section) खुनाशी संबंधित कलम ३०२ आता कलम १०१ होईल.(Abductions Clause) अपहरणाचा गुन्हा कलम ३५९ अन्यये दाखल होत असे, तो आता कलम १३६ होईल.(Mob lynching) माँब लिचिगला(execution)फाशीची शिक्षेची तरतूद आहे.

Spread the love
Tags: # murder section 101 #Changes in the new law
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी शिधापत्रिकेवरील रेशनचे गहू, तांदूळ, केरोसीन दर जाहीर

Next Post

Omicron corona Variant Jn1; कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने टेन्शन वाढवलं,२९२ रुग्णांची नोंद तर ४५ सक्रिय रुग्ण

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
Omicron corona Variant Jn1; कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने टेन्शन वाढवलं,२९२ रुग्णांची नोंद तर ४५ सक्रिय रुग्ण

Omicron corona Variant Jn1; कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने टेन्शन वाढवलं,२९२ रुग्णांची नोंद तर ४५ सक्रिय रुग्ण

ताज्या बातम्या

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

August 30, 2025
Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

August 30, 2025
बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

August 30, 2025
UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

August 30, 2025
१ सप्टेंबरपासून Cashless सेवा धोक्यात! Bajaj Allianz चा मोठा निर्णय!

१ सप्टेंबरपासून Cashless सेवा धोक्यात! Bajaj Allianz चा मोठा निर्णय!

August 30, 2025
ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

August 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us