Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केल्यास अजुनही उत्पादन मिळणे शक्य ! – डॉ. बी.डी. जडे

najarkaid by najarkaid
October 9, 2021
in Uncategorized
0
कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केल्यास अजुनही उत्पादन मिळणे शक्य !   – डॉ. बी.डी. जडे
ADVERTISEMENT

Spread the love

वाकोद दि. ८ ऑक्टोबर : कापूस उत्पादक शेतकरी बंधूनी अजूनही कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळणे शक्य आहे असे जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी.डी. जडे यांनी वाकोद येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक कापूस दिनानिमित्त आयोजित कापूस परिसंवाद मध्ये मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

सातत्याने झालेल्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पात्या, फुले गळ व बोंड सड ह्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी वेळ न घालविता कापूस पिकाचे सध्या परिस्थितीमध्ये अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर सततच्या पावसामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये निचराद्वारे झिरपून गेली आहेत त्यामुळे कापूस पिकाला पोषणाची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांच्या कापूस पिक ठिबक सिंचन पद्धतीवर आहे त्यांनी ठिबक मधून युरीया, १२:६१:० आणि पांढरा पोटॅश एकत्रित देणे गरजेचे आहे.

सोबत मॅग्नेशियम सल्फेट आणि चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये आठवड्यातून एक वेळा द्यावे ज्यांच्या कापूस पिकामध्ये ठिबक नाही त्यांनी १०:२६:२६ रासायनिक खत १ बॅग, युरीया १ बॅग द्यावे. खते मातीने झाकून द्यावीत. तसेच १३:४०:१३ ची फवारणी करावी. बुरशीयुक्त रोगापासून तसेच बोंड सडच्या नियंत्रणाकरीता कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम आणि स्टेप्टोसायक्लीन १ ग्रॅम १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाकरीता एकात्मिक किड व्यवस्थापनचा अवलंब करताना शेतात एकरी ५ कामगंध सापळे लावावेत, निंबोळी अर्काची फवारणी करावी नंतर आठवड्याने प्रोफेनोफॉस किंवा थायोडीकार्बची फवारणी करावी. प्रकाश सापळे लावावेत. रस शोषण करणारी किडी मावा, तडतूडे, फुलकिडे, पांढरी माशी नियंत्रणाकरीता पिवळे, निळे चिकट सापळे लावावेत तसेच आंतरप्रवाही किटक नाशकांची फवारणी करावी.

ह्यामुळे निश्चितच कापूसाचे उत्पादन चांगले मिळेल असे डॉ. जडे ह्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिलीत. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जानेवारी अखेरपर्यंत कापूस पिक संपवावे, कापसाचे कोणतेही अवशेष शेतात राहणार नाही याची काळजी घ्यावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष धोंडूराव वानखेडे, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोद राजपूत, मंगेश देशमुख, मनोज पाटील, जैन ठिबकचे वितरक मोहन देशमुख, भास्कर पाटील, उपसरपंच भगत प्रकाश जैन, रमेशभाऊ आस्कर, राहुल आस्कर, डॉ. संतोष चौधरी, संजय सपकाळे, होळे महिला शेतकरी, परिसरातील शेतकरी उपस्थित होते. श्री. विलास जोशी सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर जैन फॉर्मचे विनोद राजपूत यांनी आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी-बारावी परीक्षेच्या १७ नंबर फॉर्मसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या शेवटची तारीख

Next Post

जळगाव मनपातील भाजपच्या तीन नगरसेवकांची घरवापसी

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
जळगाव मनपातील भाजपच्या तीन नगरसेवकांची घरवापसी

जळगाव मनपातील भाजपच्या तीन नगरसेवकांची घरवापसी

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us