Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कापूस दराबाबत गिरीश महाजांनी मांडल मत ; म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
June 2, 2023
in जळगाव, राजकारण
0
कापूस दराबाबत गिरीश महाजांनी मांडल मत ; म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : कापसाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस  पडून आहे. कापसाचे दर वाढणार कि नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून कापसाला भाव नसल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.  दरम्यान, अशातच येत्या पंधरा दिवसांत कापूस दराबाबत निर्णय होईल; असे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन  यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) केंद्रांतील सरकारला व नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजन बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी उपस्थित होते.

हे पण वाचा..

महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीचा निकाल जाहीर ; पहा विभागीय टक्केवारी

राज्यात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ; हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज

खाली कार्पेट, वर रस्ता, ठेकेदाराने केलेल्या बनावटरस्त्याचा पर्दाफाश ; व्हिडीओ व्हायरल

बदलत्या हवामानात मुले पडू शकतात या 3 आजारांना बळी

श्री. महाजन म्हणाले, कि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना लक्षात घेता, जिल्ह्यात (Police) पोलीस आयुक्तालय उभारण्याबाबत आपण आग्रही आहोत. त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावाही करीत आहोत. त्याला लवकरच मंजूरी मिळून येत्या दोन महिन्यात जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय उभारण्यात येईल.

दरम्यान, भाजपचे आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ३१ मे ते ३० जूनपर्यंत जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत घरोघरी जावून जनतेला केंद्रातील सरकारच्या कामाची माहिती देण्यात येईल. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे जनसंपर्क अभियान राबवतील.

Spread the love
Tags: #girish mahajan#गिरीश महाजनCottonकापूस
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीचा निकाल जाहीर ; पहा विभागीय टक्केवारी

Next Post

10वी/12वी/ITI पास उमेदवारांसाठी निघाली 600 हून अधिक पदांसाठी भरती ; घरबसल्या अर्ज करा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पदवीधरांनो संधी सोडू नका! इंडिया पोस्ट बँकेत बंपर जागा रिक्त ; 30000 पर्यंत पगार मिळेल

10वी/12वी/ITI पास उमेदवारांसाठी निघाली 600 हून अधिक पदांसाठी भरती ; घरबसल्या अर्ज करा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us