Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण द्यावं: काँग्रेस

najarkaid by najarkaid
November 10, 2019
in राजकारण, राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: युतीनं सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडी म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी केली आहे. दुसरीकडे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यावर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापन करण्याची आपल्या पक्षाची इच्छा आणि क्षमता आहे का?, अशी विचारणा राज्यपाल कोश्यारी यांनी फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्यावर सत्ता स्थापन करायची की नाही, याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. त्याचवेळी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी ट्विट करून ‘ट्विस्ट’ आणला आहे. ‘भाजप-शिवसेनेनं एकत्रित सरकार स्थापनेस नकार दिला आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सर्वात मोठी दुसरी आघाडी म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करावं,’ असं म्हटलं आहे. मात्र, विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कुणाच्या पाठिंब्यानं बहुमत सिद्ध करेल, हे स्पष्ट केलं नाही. शिवसेनेच्या पाठिंब्याची शक्यताही त्यांनी स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे सध्याचे आकड्यांचे गणित पाहता शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय महाआघाडी सत्तेत येणे अशक्य आहे, असे दिसते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सत्ताकोंडी फुटणार; काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार?

Next Post

उद्धव यांनी घेतली पवारांची भेट; पाठिंबा मागितला

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Next Post
उद्धव यांनी घेतली पवारांची भेट; पाठिंबा मागितला

उद्धव यांनी घेतली पवारांची भेट; पाठिंबा मागितला

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us