Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा- प्रकाश आंबेडकर

najarkaid live by najarkaid live
May 26, 2019
in Uncategorized
0
काँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा- प्रकाश आंबेडकर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढून काँग्रेसला अनेक जागांवर धक्का देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापुढंही स्वाभिमानी बाणा कायम ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. ‘यापुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला आमच्यासोबत चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल,’ असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
एमआयएमसह छोट्या पक्षांची मोट बांधून प्रकाश आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाखांहून अधिक मतं खेचली आहेत. इम्तियाज जलील यांच्या रूपानं ‘वंचित’चा एक खासदार निवडून आला आहे. तर, या आघाडीला मिळालेल्या मतांमुळं महाराष्ट्रात काँग्रेसला नऊ जागांवर पराभव पत्करावा लागला आहे. आघाडीचा प्रभाव काँग्रेसनंही मान्य केला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी आज ट्विट केलं असून यापुढंही काँग्रेसशी स्वत:च्या अटींवर चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. ‘काँग्रेसचे राजकीय गुलाम होऊन राहण्याची वेळ गेली आहे. आता त्यांना आमच्याशी समसमान पातळीवर येऊन चर्चा करावी लागेल,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी चर्चा करण्याची वेळ आल्यास प्रकाश आंबेडकर १४४ जागांची मागणी करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खेडिढोकला पाण्यासाठी वणवण कायम !

Next Post

पाचोरा :अखिल भारतिय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे 2 जून पासून महाभियान !

Related Posts

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us