Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्नाटक निकाल-मोदींचा काँग्रेसवर हल्ला; शिवसेनेला टोला

najarkaid by najarkaid
December 9, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
कर्नाटक निकाल-मोदींचा काँग्रेसवर हल्ला; शिवसेनेला टोला
ADVERTISEMENT

Spread the love

झारखंड-  कर्नाटकातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘जनमताचा अपमान करून मागच्या दारानं चोरांप्रमाणं सरकार स्थापन करणाऱ्या काँग्रेसला कर्नाटकच्या जनतेनं धडा शिकवला आहे,’ अशी जोरदार टीका करतानाच, मोदींनी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापणाऱ्या शिवसेनेलाही अप्रत्यक्षपणे टोला हाणला आहे. 

झारखंडमधील बरही येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. स्थिरता आणि विकासासाठी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल मोदींनी कर्नाटकातील जनतेचे आभार मानले. ‘दक्षिण भारतात भाजपला फारसा जनाधार नाही, असं म्हणणाऱ्यांना लोकांनी लोकशाही मार्गानं चपराक दिली आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी लोकांचा कौल पायदळी तुडवला होता. जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्यांना लोकांनीच धूळ चारली आहे. काँग्रेसकडं कर्नाटकच्या विकासाचा कुठलाही अजेंडा नव्हता,’ असं ते म्हणाले.

काँग्रेस कधीही आघाडीचा धर्म पाळत नाही. भ्रष्टाचारासाठी हा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो. भाजपला रोखण्यासाठी कर्नाटकात बनविलेल्या मुख्यमंत्र्याला रोज बंदूक दाखवली जात होती. ते मुख्यमंत्री लोकांमध्ये जाऊन रडायचे. अपहरण झालेल्या एखाद्या व्यक्तीपेक्षाही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अवस्था वाईट होती. कर्नाटकचे हे निकाल झारखंडच्या जनतेसाठी दिशादर्शक आहेत. झारखंडमध्ये सुद्धा काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांचा पराभव करा, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नेहरु सेंटरमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक, खातेवाटपावर चर्चा

Next Post

अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाला विरोध नाही-भुजबळ

Related Posts

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
Next Post
अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाला विरोध नाही-भुजबळ

अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाला विरोध नाही-भुजबळ

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us