Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपंन्यांवर कारवाईची मागणी

najarkaid live by najarkaid live
May 26, 2020
in जळगाव
0
कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपंन्यांवर कारवाईची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ, (प्रतिनिधी) -कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपंन्यांवर कारवाईची मागणी करिता आज  26 मे  रोजी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाच्या मार्फत , प्रांताधिकारी, भुसावळ यांना काँग्रेेस पक्षाचे जेष्ठ  नेते व उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सक्तीची वसुलीसाठी त्रास देणाऱ्या  फायनान्स कंपन्या व बँक तसेच अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी . रिजर्व बँकच्या  आदेशाला न जुमानता येथील फायनान्स कंपन्या ग्राहकांना वारंवार फोन करून थकीत हफ्ते भरन्यासाठी फोन करून त्रास देत आहेत .सध्या रिजर्व बँकेने 1 जून ते 31 ऑगस्ट असे तीन महिने सवलत दिली असून तरी सुध्दा फायनान्स कंपन्या ग्राहक मजूदार वर्गाला त्रास देऊ नये ‘लॉकडाऊन मुळे लोकांना दोन महिन्यांपासून त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे .अश्या स्थितीत सुध्दा जे फाइनान्स कंपन्या फोन करून हफ्ते भरण्यासाठी त्रास देत असतील तर अश्या कंपन्या वर योग्य ती कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन सोशल डिस्टन्स ठेवून चर्चा करुन निवेदन देणात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष मा.विवेक नरवाडेे,योगेंद्रजी पाटील,विजय तुरकेले,मुकेश सोनवणेे उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हरभऱ्याने भरलेला ट्रक पलटी: जीवितहानी नाही

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जीबी सिंड्रोमच्या आजारावर मेडीसीन तज्ञांकडून यशस्वी उपचार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जीबी सिंड्रोमच्या आजारावर मेडीसीन तज्ञांकडून यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जीबी सिंड्रोमच्या आजारावर मेडीसीन तज्ञांकडून यशस्वी उपचार

ताज्या बातम्या

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात 'या' कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात ‘या’ कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

March 16, 2026
Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; 'या' तारखांना बँका बंद 

Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; ‘या’ तारखांना बँका बंद 

March 16, 2026
Jalgaon Crime News : शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार

कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड! अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; महाराष्ट्र हादरला!

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us