Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्जबाजारीपणातून कंटाळून जळगावातील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
May 17, 2022
in जळगाव
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शेतकरी आत्महत्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसतेय. अशातच ३७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे सोमवारी सायंकाळी घडलीय. प्रमोद भागवत पाटील (वय-३७, रा. तरडी ता. धुळे) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रमोद भागवत पाटील हे आपल्या पत्नी व मुलासह आव्हाणे ता. जळगाव येथे वास्तव्याला होते. लहानपणीच आईवडीलांचे निधन झाल्याने ते आव्हाणे येथे मामाच्या गावाला रहायला आले होते. ते शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. अक्षयतृतीयेनिमित्त पत्नी आरती या मुलगा मनीषसोबत माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे प्रमोद हा घरी एकटाच होता.

हे पण वाचा :

सुवर्णसंधी..भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट ; रेल्वेचा हा नवा नियम वाचा एकदा…

चहा पिणाऱ्यांनो सावधान…चहा पावडरमध्ये भेसळ करणारे रॅकेट उद्ध्वस्थ ; मुंबई पोलिसांची कारवाई

राष्ट्रवादी आमदाराच्या गाडीला अपघात, बस व कारमध्ये धडक

सोमवारी १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. पाटील यांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. शेजारी राहणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहे. प्रमोद भागवत पाटील त्याच्या पश्चात त्यांची पत्नी आरती, मुलगा मनीष आणि मोठा भाऊ गजानन असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी आमदाराच्या गाडीला अपघात, बस व कारमध्ये धडक

Next Post

एअर होस्टेसचा डान्स पहिला का? Video पाहून फॅन व्हाल!

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
एअर होस्टेसचा डान्स पहिला का? Video पाहून फॅन व्हाल!

एअर होस्टेसचा डान्स पहिला का? Video पाहून फॅन व्हाल!

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us