Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्करोगमुक्त महाराष्ट्र अभियानाला अमृता फडणवीसांच्या हस्ते प्रारंभ

najarkaid live by najarkaid live
February 4, 2022
in राज्य
0
कर्करोगमुक्त महाराष्ट्र अभियानाला अमृता फडणवीसांच्या हस्ते प्रारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

भाजपा प्रदेश जैन प्रकोष्ठने सुरु केलेले कर्करोगमुक्त महाराष्ट्र अभियान आदर्श समाजसेवेचे उदाहरण आहे, असे प्रतिपादन श्रीमती अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, राज पुरोहित, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नूतन अध्यक्ष ललित गांधी, सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनचे संजय चोरडिया, भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक संदीप भंडारी आदी उपस्थित होते. जागतिक कर्करोगदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जैन प्रकोष्ठ तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत २६ जानेवारी  ते १५ ऑगस्ट या काळात  हे अभियान  राबविण्यात येणार आहे. अत्याधुनिक मोबाइल कॅन्सर डिटेक्शन बसच्या माध्यमातून राज्यात १५० कर्करोग  तपासणीशिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांतून २५ हजारांहून अधिक नागरिकांच्यामोफत  कर्करोग तपासणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग आदि तपासण्या होणार आहेत, अशी माहिती  जैनप्रकोष्ठचे प्रदेश संयोजक संदीप भंडारी यांनी दिली. या अभियानासाठी जैन महासंघाने कर्करोगनिदान करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे असलेली बस उपलब्ध करून दिली आहे.

या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या विजय परमार, संजय चोरडिया, गिरीश पारख यांचा तसेच महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ललित गांधी यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कॅन्सर किंवा कर्करोग विषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या

Next Post

राष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव उंचावत मोक्षदा ठरली रोल मॉडेल – डॉ.उल्हास पाटील

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव उंचावत मोक्षदा ठरली रोल मॉडेल – डॉ.उल्हास पाटील

राष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव उंचावत मोक्षदा ठरली रोल मॉडेल - डॉ.उल्हास पाटील

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us