Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

करोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. – जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

najarkaid live by najarkaid live
March 11, 2020
in जळगाव
0
करोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. – जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे
ADVERTISEMENT

Spread the love

        जळगाव – सद्यस्थितीत जगातील बहुतांश देशांमध्ये करोना विषाणूचे रूग्ण आढळून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आतापर्यंत एकूण 93 हजार 90 करोना रुग्ण आढळले असून त्यापैकी 3 हजार 198 लोक मुत्युमुखी पडले आहेत. करोना विषाणूची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, निमोनिया, ताप इत्यादि आहेत. करोना विषाणुचा प्रसार हा प्रामुख्याने हवेद्वारे त्याचप्रमाणे शिंकणे, खोकलणे, हस्तांदोलन इत्यादि कारणांमुळे होतो.

करोना आजाराचे अनुषंगाने 50 वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे रुग्णांनी विशेष काळजी आणि दक्षता घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून वेळोवेळी व जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना, खोकतांना नाकावर व तोंडावर रुमाल धरावा तसेच हस्तांदोलन टाळावे. चेहरा, नाक व डोळ्यांना वारंवार हाताने स्पर्श करू नये, अर्धवट शिजवलेले तसेच कच्चे मांस खाऊ नये त्याचप्रमाणे आवश्यकता नसतांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

शासनाच्या निर्देशानुसार करोना आजाराची व्याप्ती वाढू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणावरील सर्व गर्दीचे कार्यक्रम नागरिकांनी टाळावेत. करोना विषाणू हा आजार संसर्गजन्य असल्याने कार्यक्रमाचे आयोजकांनी गर्दीच्या/सार्वजनिक ठिकाणावरील कार्यक्रमांचे उदा. यात्रा, जत्रा, मेळावे, परिषदा, गर्दीचे कार्यक्रम, शाळा/महाविद्यालयातील स्नेहसंमेलने, प्रदर्शने, धार्मिक कार्यक्रम, पर्यटन स्थळे व सार्वजनिक उत्सव इत्यादि प्रसंगी योग्य ती काळजी /दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मास मीडिया, शिक्षण आणि खेळ” या विषयावर १४ मार्च रोजी  आयोजित परिषद रद्द 

Next Post

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us