Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

करोना इफेक्ट : १०० वे नाट्य संमेलन पुढे ढकलले

najarkaid live by najarkaid live
March 13, 2020
in राज्य
0
करोना इफेक्ट : १०० वे नाट्य संमेलन पुढे ढकलले
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – जगात करोना व्हायरसने हाहाकार माजवला असून याचा फटका सर्वांनाच बसत आहे. यात क्रिकेट खेळापासून तर सिनेसृष्टीलाही बसला आहे. देशासह महाराष्ट्रात मोठमोठे कार्यक्रम रद्द होत आहेत. यातच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने १०० वे नाट्य संमेलन आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ कांबळी यांनी जाहीर केले आहे.

दि.२७ मार्च पासून सुरू होणाऱ्या १०० वे नाट्य संमेलन आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. सांगली येथे दि.२७ मार्च ते १४ जून या दरम्यान नाट्य संमेलन होणार होते. कोणत्याही ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केंद्रासह राज्य शासनाने केले आहे. यामुळेच नाट्य परिषदेने हे संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्य संमेलन आता केव्हा होणार याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खासदार उन्मेश दादा यांनी केली नागद रस्त्याच्या कामाची पाहणी

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us