Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

औरंगाबाद- जळगाव महामार्गावर तब्बल इतक्या लाखांचा गुटखा जप्त

Editorial Team by Editorial Team
May 7, 2022
in राज्य
0
औरंगाबाद- जळगाव महामार्गावर तब्बल इतक्या लाखांचा गुटखा जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : जळगाव – औरंगाबाद रस्त्यावर कन्हैया कुंज हॉटेलजवळ चोरटी विक्री करण्यासाठी नेण्यात येत असलेल्या गुटख्यासह तब्बल 52 लाख 15 हजार 200 रुपयांचा ऐवज फर्दापूर पोलिसांनी सापळा रचून जप्त केला.

याप्रकरणी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक देविदास वाघमोडे यांना सदर रस्त्याने अवैध रित्या गुटखा विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन वाघमोडे यांनी पथकासह सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आयशर कंटेनरला अडवून चौकशी केली असता, चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान ‘पोलिसी खाक्या’ दाखविताच चालक हमीद हरूण खॉ (35, रा.नखरोला जि.पलवल, हरियाणा) आपण आयशरमध्ये (एचआर 73 ए 2236) दिल्ली येथून सोलापुरकडे गुटखा घेऊन जात असल्याची जास्त असल्याची कबुली पोलिसांना दिली.

पोलिसांनी 37 लाख 15 हजार 200 रुपयांचा गुटखा आणि 15 लाख रुपये किंमतीचा आयशर कंटेनर असा एकूण 52 लाख 15 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी खॉ विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, सिल्लोड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक देविदास वाघमोडे, अंमलदार सचिन काळे, योगेश कोळी, प्रदिप बेदरकर यांच्या पथकाने केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

RRB परीक्षेकरिता आजपासून धावणार नागपूर-सिंकदराबाद विशेष रेल्वे, जळगावातील उमेदवारांना दिलासा

Next Post

राज्यातील आमदार, खासदारांकडे लाखोंची वीजबिल थकीत, जाणून घ्या कोणी किती बिल थकवले?

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

आता वीज फ्री मिळणार नाही, सरकार नवीन कायदा आणणार

राज्यातील आमदार, खासदारांकडे लाखोंची वीजबिल थकीत, जाणून घ्या कोणी किती बिल थकवले?

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us