Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरेचं पहिलं ट्विट.. मनसे कार्यकर्त्यांना दिल्या या सूचना

Editorial Team by Editorial Team
May 2, 2022
in राज्य
0
सरकारच्या या निर्णयाचे श्रेय माझ्या मनसैनिकांचेच – राज ठाकरे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : सध्या राज्यात भोंग्यावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. दरम्यान, काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली आहे. दरम्यान, मनसेकडून पुण्यात 3 मे रोजी महाआरती आणि हनुमान चालीसाचं पठण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण तो कार्यक्रम एकदिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली होती. हीच बातमी ताजी असताना राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली महत्त्वाची भूमिका मांडली आहे. राज ठाकरेंनी या ट्विटमध्ये महाराष्ट्र सैनिकांसाठी मोलाची सूचना दिली आहे.

पोस्टमध्ये काय संदेश?

“उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे आपल्यासमोर मांडेन”, असा संदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना ट्विटरवरुन दिला आहे.

May be an image of ‎text that says "‎उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या द्विटद्दारे आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढंच! س_یر a‎"‎

दरम्यान, राज ठाकरेंची गुढी पाडव्याची सभा पार पडल्यापासून या मुद्द्यावरून जोरदार वाद सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणीन अजानच्या वेळी मनसेकडून हनुमान चालीसाही लावण्यात आली. त्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा काल सरकारला औरंगाबादेत इशारा दिला. त्यानंतर मनसैनिक सज्ज होते. मात्र राज ठाकरेंच्या या संदेशामुळे आता मनसैनिकात संभ्रम निर्माण होणार का? हेही पाहण महत्वाचं ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर.. अक्षय्य तृतीयेच्या आधी सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण

Next Post

हृदयद्रावक! कुटुंबासमोरच नराधमांनी केला गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

Related Posts

Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Next Post
नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न

हृदयद्रावक! कुटुंबासमोरच नराधमांनी केला गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us