Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान राज्यभर राबवणार -अनिल महाजन ओबीसी नेते

najarkaid live by najarkaid live
July 17, 2021
in Uncategorized
0
ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान राज्यभर राबवणार -अनिल महाजन ओबीसी नेते
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – पुरोगामी विचार सरणीचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शना खाली ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण बचाव जनलढा उभारण्यासाठी जनसंपर्क अभियान ची सुरवात होत आहे. ओबीसी नेते अनिल महाजन राज्यभर दौरा करणार आहे. ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी प्रयत्न असणार आहे.

सद्या महाराष्ट्र मध्ये चर्चेला असणारा मुद्दा म्हणजे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले त्याबाबत अनेक सामाजिक,राजकीय संघटनांनी मोर्चे आंदोलन सुरू केले आहे पण गेली पाच वर्षपासून ओबीसी समाजाला संघटन करून जागृत करण्याचे काम महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष व ओबीसी जनक्रांती परिषद चे संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ महाजन हे करत आहेत.

ओबीसी समाजाचा अतिशय गाढा अभ्यास यांचा आहे ओबीसी समाजातील तरुणांमध्ये अतिशय उत्तम संघटन कौशल्य अनिल महाजन यांचे आहे एक मोठा झंझावात राज्यात ओबीसी समाजामध्ये यांनी निर्माण केला आहे माजी मंत्री राष्ट्रवादी चे नेते एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात राज्यभर *ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान ची सुरवात महाराष्ट्र मध्ये करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व ओबीसी समाजातील घटकांना एकत्र करून लढा उभारण्यात येणार आहे असे यावेळी अनिल महाजन यांनी बोलतांना सांगीतले.

व्ही पी सिंग यांचे सरकार केंद्रात असतांना मंडल कमिशन लागू करण्यात आले होते त्याची अंमलबजावणी आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असतांना ह्या बारामतीच्या वाघानेच सर्वात अगोदर ओबीसी समाजाला न्याय दिला आहे छगन भुजबळ यांच्या मागणी वरून आणि पुढेही हेच शरद पवार साहेब नाथाभाऊ खडसे ओबीसी समाजासाठी देवदूत ठरतील यात काहीही एक शंका नाही.

बहुजनांचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनखाली ओबीसी नेते अनिल भाऊ महाजन हे राज्यभर लवकरच दौऱ्यावर निघणार आहेत ओबीसी समाजाच्या राजकीय रद्द झालेले आरक्षण पुन्हा सुरू करावे यासाठी बारा बलुतेदार,आलुतेदार ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी जनलढा उभारण्यासाठी ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान लवकरच सुरू करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुक्ताईनगर मतदारसंघ पुर्णपणे राष्ट्रवादीमय करून दाखवू – ॲड. रोहिणीताई खडसे

Next Post

पोलिसांच्या तत्परतेने हरवलेला मोबाईल मूळ मालकाच्या सु्फूर्त

Related Posts

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
Next Post
पोलिसांच्या तत्परतेने हरवलेला मोबाईल मूळ मालकाच्या सु्फूर्त

पोलिसांच्या तत्परतेने हरवलेला मोबाईल मूळ मालकाच्या सु्फूर्त

ताज्या बातम्या

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

March 9, 2026
Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us