Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र एक्स्प्रेससह 10 रेल्वे गाड्या रद्द

Editorial Team by Editorial Team
October 20, 2022
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : ऐन सणासुदीच्या तोंडावर तांत्रिक कारणामुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. मध्य रेल्वेने बुधवार नंतर आज गुरूवारी (दि. २०) अनेक गाड्या रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेससह अन्य १० गाड्या रद्द केल्या आहेत.मनमाड-दौंड सेक्शनमध्ये ब्लॉक घेतल्याने रेल्वे प्रशासनाने १० गाड्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, रद्द झालेल्या गाड्यांमध्ये दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस १९ व २० ऑक्टोबर , साईनगर-दादर एक्स्प्रेस १९ व २० ऑक्टोबर तसेच पुढील गाड्या बुधवार, गुरुवारी रद्द केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा..

अरे बापरे.. जळगावचा डॉक्टर अडकला हनी ट्रॅपमध्ये, व्हिडिओ बनवून मागितली ७ लाखाची खंडणी

पुन्हा निर्भया कांड : 2 दिवस 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला रॉड

अहो आंटी, सोडा.. मुंबई लोकलमधील महिलांच्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

उत्तर महाराष्ट्रात भाजपला धक्का ; ‘या’ माजी आमदाराचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

यात पुणे-निजामाबाद (१९), निजामाबाद-पुणे (१९ व २०), गाेंदिया-काेल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस (१९ व २०), भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस दाेन्ही बाजूने दि. २० रोजी रद्द केली आहे. पुणे-नागपूर (२२१४१) ही गाडी गुरूवारी (दि.२०) दाेन्ही मार्गावर रद्द आहे. पुणे-अजनी एक्स्प्रेस शुक्रवारी (दि.२१) रद्द केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

Next Post

सरकारच्या ‘या’ कंपनीत 10वी, ITI पाससाठी मोठी संधी.. चांगला पगार मिळेल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

सरकारच्या 'या' कंपनीत 10वी, ITI पाससाठी मोठी संधी.. चांगला पगार मिळेल

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us