Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा अल्टिमेटम, 31 मार्च पर्यंत कामावर या,अन्यथा..

Editorial Team by Editorial Team
March 26, 2022
in राज्य
0
एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा अल्टिमेटम, 31 मार्च पर्यंत कामावर या,अन्यथा..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो, ३१ मार्च पर्यंत कामावर या, नाहीतर सरकार कडून कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. ते पुणे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

अजित पवार म्हणाले, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असून त्यांना एसटीची गरज आहे. अनेक विद्यार्थी अडचणीच्या भागातून येतात. त्यांना दुसरं वाहन परवडत नाही, त्यामुळे एसटी कामगारांना विनंती आहे की त्यांनी कामावर परतावं. जे निलंबित झालेत, ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याची संधी दिली आहे. 31 मार्च पर्यंत कुणाचं न ऐकता, एसटीत रुजू व्हावं. आणि आपलं आपलं काम सुरू करावं. 31 मार्चपर्यंत नाही ऐकलं तर स्पष्ट सांगतो जे येणार नाही, त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली जाईल. मग मात्रं त्यांना वेगळी संधी मिळणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे

ते पुढे म्हणाले, परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल समजूतदारपणे भूमिका घेतली. कामगारांची पगारवाढ केली आहे. एवढंच नव्हे तर त्यांना जवळपास सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास नेलं आहे.कामगारांना 10 तारखेपर्यंत पगार देण्याची जबाबादारीही सरकारने घेतली आहे. त्यामुळे कामगारांनी आता कामावर रूजू व्हावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

टपाल विभागात 10वी पाससाठी भरती, जाणून घ्या सर्व तपशील

Next Post

Video : काळ्या रंगाच्या बिकिनीमधला उर्फी जावेदचा टशन, नेटकरी म्हणाले..

Related Posts

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Next Post
Video : काळ्या रंगाच्या बिकिनीमधला उर्फी जावेदचा टशन, नेटकरी म्हणाले..

Video : काळ्या रंगाच्या बिकिनीमधला उर्फी जावेदचा टशन, नेटकरी म्हणाले..

ताज्या बातम्या

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

April 7, 2026
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us