Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसटीच्या तिकीट दरात वाढ ; जळगाव-भुसावळ प्रवास एवढ्या रुपयाने महाग

Editorial Team by Editorial Team
October 26, 2021
in जळगाव
0
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी वितरित
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव एसटी महामंडळाचे तब्बल तीन वर्षानंतर एसटीच्या तिकीटात भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीने १७.१७ टक्के भाडेवाढ केली असून हे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहे.

आता जळगावातून मुक्ताईनगर, पाचाेरा, अमळनेर भुसावळचा प्रवास १० रुपये तर नांदुरी गड व शिर्डीचा प्रवास तब्बल ५५ रुपयांनी महागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मासिक पास काढले आहेत त्यांचे शुल्क १ नाेव्हेंबरपासून वाढणार.कोरोना नियंत्रणात आल्याने पूर्णक्षमतेने बस वाहतूक सुरू झाली. मात्र, डिझेलच्या दरात सातत्याने हाेणारी वाढ, महागाई, एसटीच्या चेचीस, टायर, महागाई भत्त्यात वाढ झाल्याने प्रवासी भाडेवाढीचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

जळगाव येथून एरंडाेल, जामनेर,चाेपडा,भुसावळ एसटीने प्रवास करण्यासाठी आता पूर्वीपेक्षा पाच रुपये अधिक माेजावे लागतील. आगाऊ तिकीट आरक्षित केलेल्या तिकीटधारकांकडून नवीन दरानुसार तिकिटाची रक्कम वसूल करण्यात येईल. ज्या प्रवाशांनी भाडेवाढ होण्याआधीच तिकीट आरक्षित केले असेल व ते जर २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून प्रवास करणार असतील तर त्यांच्याकडून वाढलेल्या तिकीट दरानुसार तिकिटाची वसुली करण्यात येईल. सध्या जी भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यात एक रुपया हा अपघात सहायता निधीचा आहे. अपघात झाला व त्यात प्रवाशाला काही दुखापत झाली, दुर्दैवाने काही अघटित घडले तर तेव्हा प्रवाशांना त्याचा फायदा हाेताे. मात्र,त्यासाठी प्रवाशांनी प्रवासाचे जे तिकीट काढले आहे ते सांभाळून ठेवावे.

शहराचे नाव पूर्वीचे दर आणि नवीन दर 

चाळीसगाव १३० – १५०
रावेर १०० – ११५
मुक्ताईनगर ८५ – ९५
पाचोरा ७० – ८०
एरंडोल ४५ – ५५
जामनेर ५५ – ६०
चोपडा ७५ – ८०
अमळनेर ८५ – ९५
भुसावळ ४० – ५०
धुळे १२० – १४०
नांदुरी गड ३०५ – ३६०
शिर्डी ३०५ – ३६०

नांदुरी गड ३०५ ३६०
शिर्डी ३०५ ३६०

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

32 प्रवाशांसह धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Next Post

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! ‘या’ मार्गावरून जाणाऱ्या गाड्या २९ ऑक्टोबरपर्यंत रद्द, पहा संपूर्ण यादी

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रवाशांनो लक्ष द्या…! रेल्वेने ‘या’ ११ विशेष गाड्या केल्या रद्द तर १२ गाड्यांचा मार्ग बदलला

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' मार्गावरून जाणाऱ्या गाड्या २९ ऑक्टोबरपर्यंत रद्द, पहा संपूर्ण यादी

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us