Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एलआयसी व माय एफएम च्या “जियो दिल से अवॉर्डस-2021” चे विजेता ठरले जितेंद्र गवळी

najarkaid by najarkaid
March 24, 2021
in जळगाव
0
एलआयसी व माय एफएम च्या “जियो दिल से अवॉर्डस-2021” चे विजेता ठरले जितेंद्र गवळी
ADVERTISEMENT

Spread the love

माय एफएम चॅनेल व एलआयसी द्वारा आयोजित सिझन-09 “जियो दिल से अवॉर्डस- 2021” चे आज औरंगाबाद येथे माय एफएम चॅनेल च्या मुख्य कार्यालयात कोरोना कोविड- 19 चे सर्व नियम पाळत वितरण करण्यात आले. या अवॉर्डस साठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पंजाब व हरयाणा या सर्व राज्यातून अनेक आदर्श व्यक्तींना वेगवेगळ्या विभागातून पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यात सामाजिक सेवा विभाग, शिक्षण विभाग, महिला सक्षमीकरण विभाग, ऑनलाइन शिक्षण विभाग, मानव विकास विभाग, जनसेवा विभाग सारखे अनेक विभागातून काही व्यक्तींची नामांकनासाठी निवड करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण भारतभर व या सर्व 07 राज्यात ऑनलाइन वोटिंग साठी आव्हान करण्यात आले होते. ऑनलाइन वोटिंग नंतर 16 मार्च, 2021 रोजी सर्व राज्यातून ऑनलाईन वोटिंग द्वारे विजेत्या ठरलेल्या सर्व जियो दिल से अवॉर्डस विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.

या सर्व विजेत्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातून एकूण वेगवेगळ्या विभागात 05 जण विजेते ठरलेत. त्यात आपल्या जळगांव जिल्ह्यातून रावेर तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुनखेडे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक व गुलाबी गांव संकल्पनेचे प्रणेते जितेंद्र गवळी यांनी कोरोना कोविड-19 च्या कालावधीत लहान खेड्या पाड्यातील व आदिवासी भागातील सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या टीम च्या झेड पी लाईव्ह एज्युकेशन या अँप द्वारे घरोघरी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचविले. त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या टीम च्या या ऑनलाइन शिक्षण कार्याचा लाभ झाल्याचे दिसले. त्यामुळे शिक्षण व ऑनलाइन शिक्षण विभागात सर्व राज्यातून एकमेव विजेता म्हणून त्यांची निवड झालेली आहे.

जळगांव जिल्हा व रावेर तालुकासाठी ही अभिमानाची बाब आहे. औरंगाबाद येथील माय एफएम च्या मुख्य कार्यालयात आज जितेंद्र गवळी यांना “जियो दिल से अवॉर्डस-2021” चा विजेता म्हणून दिव्य मराठी चे राज्य मुख संपादक संजय आवटे व सुप्रसिद्ध कवी गीतकार दासू वैद्य यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून त्यांना गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अनेक अधिकारी व पदाधिकारी आणि शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी परीसरात वादळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतिचे मोठे नुकसान

Next Post

चोपडा तालुका क्षेत्रातील ‘जनता कर्फ्यू’ वाढवीला….

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
जामनेर शहरात मंगळवार पासून चार दिवस ‘जनता कर्फ्यू ‘

चोपडा तालुका क्षेत्रातील 'जनता कर्फ्यू' वाढवीला....

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us