Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एरंडोलला भीषण अपघात; सहा जण ठार !

najarkaid live by najarkaid live
December 23, 2019
in जळगाव
0
एरंडोलला भीषण अपघात; सहा जण ठार !
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल- एरंडोलपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ट्रक आणि कालीपिली दरम्यान भीषण अपघात झाला. यात सहा जण ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघात इतका भीषण होता की पाच जण जागीच ठार झाले. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धुळ्याहून जळगावकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच १५ जी.८४७४ याचा स्टेरिंगचा एक्सल तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक समोरून येणाऱ्या कालीपिली क्रमांक एमएच १९ वाय.५२०७ वर आदळला. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात कालीपिलीमधील चालक व इतर चार प्रवाशी हे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एरंडोल रुग्णालयात जखमीचा मृत्यू झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भाजप रस्त्यावर उतरणार: देवेंद्र फडणवीस

Next Post

जळगाव-मनमाड तिसर्‍या रेल्वे लाईनचा तिढा सुटेना

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव-मनमाड तिसर्‍या रेल्वे लाईनचा तिढा सुटेना

जळगाव-मनमाड तिसर्‍या रेल्वे लाईनचा तिढा सुटेना

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us