Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एप्रिलच्या ‘या‘ तारखेला विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस !

najarkaid by najarkaid
March 28, 2025
in Uncategorized, राज्य
0
एप्रिलच्या ‘या‘ तारखेला विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस !
ADVERTISEMENT

Spread the love

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे.

उन्हाळी पिकांची काढणी सुरु 

२ ते ७ एप्रिल यादरम्यान ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा देखील अंदाज आहे. संपूर्ण आठवडाभर अशीच स्थिती राहणार आहे. पावसासोबतच वादळी वाऱ्याचाही अंदाज असल्याने केळीचे नुकसान होण्याची भीती आहे. तर मका, हरभरा, ज्वारी, दादरची काढणी शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावे लागू शकते.

काय म्हणतात हवामान तज्ज्ञ 

दक्षिण भारतात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. अद्याप उत्तर महाराष्ट्रात समुद्राकडील वारे सक्रिय झालेले नाहीत. सध्या जयपूर, कोटा मार्गे येणारे उष्ण वारे सक्रिय आहेत. १ एप्रिलनंतर महाराष्ट्रात समुद्राकडील बाष्पयुक्त वारे सक्रिय होणार आहेत. त्याच्या परिणामामुळे अवकाळी पावसाचा अंदाज आहे. केवळ उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण राज्यात या काळात अवकाळी पाऊस होऊ शकतो, अशी माहिती हवामान तज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जवानाचे अंत्यदर्शन घेताना मंत्री गिरीश महाजनांच्या डोक्याला वाहनाचा लोखंडी रॉड लागल्याने डोक्याला दुखापत

Next Post

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला स्थागिती

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Next Post
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला स्थागिती

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला स्थागिती

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us