Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एनआरसीमुळे देशाचा फायदा होईल, सुरक्षा वाढेल पण याचे राजकारण होता कामा नये- बाबा रामदेव

najarkaid live by najarkaid live
November 21, 2019
in राष्ट्रीय
0
एनआरसीमुळे देशाचा फायदा होईल, सुरक्षा वाढेल पण याचे राजकारण होता कामा नये- बाबा रामदेव
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- योग गुरू बाबा रामदेव यांनी गृह मंत्री अमित शाह यांच्या नेशनल रजिस्टर ऑफ सिटिजंस(एनआरसी)वर संसदेत दिलेल्या स्पष्टीकरणाचे कौतुक केले. ते म्हणाले की, एनआरसी राष्ट्रीय सुरक्षा ठेवण्यासाठी गरजेचे आहे. याचे राजकारण होता काम नये. जर एखाद व्यक्ती देशात अवैधरित्या घुसला असेल, तर तो देशासाठी धोकादायक ठरू शकतो.  पुढे ते म्हणाले की, “आपल्या देशाची सुरक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे. एनआरसी यासाठी फायद्याची ठरू शकते. हा सामाजिक आणि राजकीय मुद्दा नाहीये, त्यामुळे यावर राजकारण होता काम नये.

देशात एनआरसी लागू होईल- अमित शाह

बुधवारी संसदेत बोलताना अमित शाह म्हणाले होते की, एनआरसी संपूर्ण देशात लागू केली जाईल. कोणत्याच धर्मालातील नागरिकांना घाबरण्याची गरज नाहीये. ही फक्त सगळ्यांना एनआरसीमध्ये आणण्याची प्रक्रिया आहे. ज्यांचे नाव ड्राफ्ट लिस्टमध्ये नसेल, त्यांना ट्रिब्यूनलमध्ये जाण्याचा हक्क आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बळीराजा रब्बी हंंगामाच्या पेरणीसाठी तयार; २२ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा

Next Post

तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असता; पण बाळासाहेबांचे नाव पुढे करुन शिवसेनेचे राजकारण – रामदास आठवले

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असता; पण बाळासाहेबांचे नाव पुढे करुन शिवसेनेचे राजकारण – रामदास आठवले

तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असता; पण बाळासाहेबांचे नाव पुढे करुन शिवसेनेचे राजकारण - रामदास आठवले

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us