Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसे ICU मध्ये दाखल ; वकिलांची न्यायालयात माहिती

Editorial Team by Editorial Team
October 6, 2021
in जळगाव
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना बॉंबे रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली आहे.

पुण्यामधील जमीन घोटाळा प्रकरणी खडसे आज मुंबईतील सेशन कोर्टामध्ये अनुपस्थित राहिले होते. याच अनुपस्थितीसंदर्भात न्यायालयाला माहिती देताना वकिलांनी खडसे आजारी असल्याचं सांगितलं. खडसेंवर एक महत्वाची शस्त्रक्रीया होणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय असं वकिलांनी न्यायालयाला सांगितल्याचं एका वृत्तात म्हटलं आहे.

एकीकडे खडसेंविरोधातील सुनावणीमध्ये वकिलांनी त्यांची बाजू मांडली असताना दुसरीकडे खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी याच प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. त्यात खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांची आरोपी म्हणून नावं आहेत. २०१६ सालचं हे प्रकरण आहे. खडसे त्यावेळी महसूल मंत्री होते. याच प्रकरणामध्ये खडसेंचे जावई गिरीश चौधरी सध्या अटकेत आहेत.

SHOCKING

Lies after Lies

Eknath Khadse's lawyer has made a statement before the Hon'ble Sessions court that Shri Khadse is PERMANENTLY DISABLED???

Also that he has been admitted in an ICU and to undergo a LIFE SAVING SURGERY?

Lies only to avoid physical appearance at court?

— Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 6, 2021

मात्र खडसेंच्या वकिलांनी दिलेल्या माहितीवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शंका उपस्थित करत टीका केलीय. एकनाथ खडसे हे न्यायालयासमोर खोटं बोलत असल्याचा आरोप दमानिया यांनी ट्विटरवरुन केलाय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाकडून मदत जाहीर

Next Post

काँग्रेसचे उद्यापासून देशभरात ‘जेलभरो’; नाना पटोलेंची घोषणा

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
Next Post
काँग्रेसचे उद्यापासून देशभरात ‘जेलभरो’; नाना पटोलेंची घोषणा

काँग्रेसचे उद्यापासून देशभरात ‘जेलभरो’; नाना पटोलेंची घोषणा

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us