वरणगावं(अंकुश गायकवाड):-माजी महसुल मंत्री एकनाथरावजी खडसे (नाथाभाऊ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या निर्णयाचे वरणगाव राष्ट्रवादी कडुन स्वागत करण्यात आले प्रसंगी लाडु वाटप व फटाक्यांची आतिषबाजी करुन जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दिपक हरी मराठे, युवक उप जिल्हाअध्यक्ष वाय.आर.पाटील सर, शहरअध्यक्ष संतोष बळीराम माळी, मा.नगरसेवक विष्णु नेमिचंद खोले, समाधान जगदेव चौधरी, रविंन्द्र शांताराम सोनवणे, गणेश सुपडु चौधरी, साजिद ईमाम कुरेशी, अरुणाबाई शामराव ईंगळे, रोहीणी सुधाकर जावळे, जळगाव जिल्हा दुधसंघाच्या संचालक शामलताई अतुल झांबरे, अल्पसंख्याक जिल्हा संघटक पप्पुशेठ जकातदार, तालुका सरचिटणीस राजेश पंडीत चौधरी, ओबीसी सेल तालुका सरचिटणीस मनोज कोलते, गजानन वंजारी,ओबीसी सेल तालुकाध्यक्ष युवक शहर अध्यक्ष सोहेल कुरेशी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते निसार सेठ (लड्ड्या सेठ), प्रकाश नारखेडे, रविंन्द्र पाटील, पवन मराठे, अमोल धनगर, अहसान अहमद, रिझवान भाई, अहमदभाई कुरेशी, सिराजभाई कुरेशी, प्रशांत मोरे, किरण माळी, आकाश झोपे, यश चौधरी, सुमित चौधरी, नलु इंगळे, अरबाज खाटीक असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.