Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथराव खडसे यांच्यावर ‘ईडी’ कारवाई बाबत रोहिणी खडसेनीं केला मोठा खुलासा

सोशल मिडीयावर केवळ चर्चाच; कुठलीही कारवाई नाही : अ‍ॅड.रोहिणी खडसे

najarkaid live by najarkaid live
September 29, 2021
in Uncategorized
0
एकनाथराव खडसे यांच्यावर ‘ईडी’ कारवाई बाबत रोहिणी खडसेनीं केला मोठा खुलासा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना बुधवारी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली या शिवाय फार्महाऊसवर जप्ती आली यासह एक ना अनेक बाबींवर बुधवारी सकाळपासून सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहेत मात्र या बाबी निव्वळ अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही शिवाय कोणतेही जप्ती, कारवाई वा नोटीस आलेली नाही, अशी माहिती जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणीताई खडसे यांनी दिली.

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, विरोधकांकडून निव्वळ बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. अफवा पसरवून बदनामी करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. कुठलेही चुकीचे काम केलेले नाही त्यामुळे घाबरण्याचे काम नाही, न्याय व्यवस्थेवर आपला परीपूर्ण विश्‍वास असल्याचे त्यांनी सांगितले.

अ‍ॅड.खडसे म्हणाल्या की, माजी मंत्री एकनाथराव खडसे हे खाजगी कामानिमित्त दोन दिवस बाहेरगावी गेले आहेत त्यामुळे केवळ काही लोकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम केले जात आहे. कुठलीही कारवाई झालेली नाही तसेच जप्तीदेखील झालेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘हे’ फळ वजन कमी करून रोग प्रतिकारशक्ती वाढवते, जाणून घ्या जबरदस्त फायदे

Next Post

‘या’ सरकारी विभागामध्ये विविध पदांची भरती, दरमहा मिळेल 61360 रुपये पगार

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Next Post
नोकरीची उत्तम संधी ; जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाकडून 132 जागांसाठी आता नव्याने भरती प्रक्रिया

'या' सरकारी विभागामध्ये विविध पदांची भरती, दरमहा मिळेल 61360 रुपये पगार

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us