Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उस्मानाबाद जिल्ह्यातील थोर जलसाकार भीमशाहिर शेखर कांबळे यांचे दुःखद निधन

najarkaid live by najarkaid live
September 11, 2022
in राज्य
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील थोर जलसाकार भीमशाहिर शेखर कांबळे यांचे दुःखद निधन
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर,(प्रतिनिधी)उस्मानाबाद जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लोकशाहीर आणि जेष्ठ लोककलावंत थोर जलसाकार आंबेडकरी चळवळीतील भीमशाहिर व आलुर या गावचे सुपुत्र शेखर कांबळे यांचे आज रविवार दिनांक 11सप्टेंबर 22 रोजी पहाटे आकस्मिक दुःखद निधन झाले. शेखर कांबळे यांचे आकस्मिक निधन होणे म्हणजे आंबेडकरी चळवळीला बसलेला मोठा घाव आहे, अशी प्रतिक्रिया उस्मानाबाद आणि सोलापूर तसेच लातुर व गुलबर्गा जिल्ह्यातील कलाकारांनी आणि आंबेडकरी नेत्यांनी व्यक्त केली असून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

शेखर आमच्या अंत्यत जवळचे नातेवाईक होते,
ते अंत्यत धाडसी नेत्रत्व होते, परंतु अचानक त्यांचे जाणे म्हणजे सर्वाना चटका लावुन जाणारी मोठी वाईट दुर्घटना आहे. अशा शब्दात सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस सुयश गायकवाड यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. शेखर कांबळे यांचे अचानक जाणे म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोककलेला आणि भिम शाहिरीला झालेले सर्वात मोठे नुकसान आहे ,शेखर कांबळे हे सर्वधर्मसमभावाचे मूर्तिमंत उदाहरण होते ते उस्मानाबाद जिल्ह्यातील जेष्ठ लोकशाहीर आणि भीमशाहिर व थोर जलसाकार होते . आज सायंकाळी हजारो मान्यवरांच्या आणि लोककलाकारांच्या उपस्थितीत शेखर कांबळे यांच्या पार्थिवावर आलुर या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तर पुढील महिन्यापासून तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही? सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Next Post

धरणगाव येथील डॉ. व्ही. आर.कुलकर्णी यांचं निधन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
धरणगाव येथील डॉ. व्ही. आर.कुलकर्णी यांचं निधन

धरणगाव येथील डॉ. व्ही. आर.कुलकर्णी यांचं निधन

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us