Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उमरे येथील जवानाने फौजी प्रशिक्षण पुर्ण झाल्याने आज निघणार मिरवणूक

najarkaid live by najarkaid live
November 10, 2021
in Uncategorized
0
उमरे येथील जवानाने फौजी प्रशिक्षण पुर्ण झाल्याने आज निघणार मिरवणूक
ADVERTISEMENT

Spread the love

कासोदा,(राहुल शिंपी)- कासोदा येथुन जवळचं आसलेल्या उमरे येथील अविनाश समाधान पाटील याचे फौजी प्रशिक्षण पुर्ण झाल्यानिमित्ताने बुधवार सकाळीं ८ते १० यावेळी  गावात मिरवणूक काढण्यात येणार असुन नंतर सत्कार समारंभ सप्तशृंगीमाता मंदीर उमरे येथे आयोजित करण्यात आला आहे.

       सदर कार्यक्रमास पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी आ.सतिश पाटील, आ.चिमणराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार पारोळा, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, हिंमत भिला पाटील , मछिन्द्र पाटील, ज्ञानेश्वर आमले, महानंदा पाटील, प्रांत विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण,पो.नी. ज्ञानेश्वर जाधव एरंडोल, सपोनी निता कायटे कासोदा, पीएसआय नरेश ठाकरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

अविनाश पाटील हा एका लहानशा खेड्यात राहणारा असुन तो नारायण भास्कर पाटील यांचा नातू असुन कै. समाधान पाटील यांचा मुलगा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..तरच लोकशाही टिकू शकते ; माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

Next Post

आयुर्वेदिक पंचकर्म पद्धतीने आता रिव्हर्स होऊ शकतो टाईप २ डायबेटीस!

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us