Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपेक्षित कलावंताचे लोकवर्गणीतून केली शस्त्रक्रिया

najarkaid live by najarkaid live
November 4, 2020
in जळगाव
0
उपेक्षित कलावंताचे लोकवर्गणीतून केली शस्त्रक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा :- वाघ्या मुरळी कलावंत शाहीर परीषद महाराष्ट्र राज्य चे बापू यादव पाटील रहाणार सारोळा ता. पाचोरा हे मागील चाळीस वर्षे लोककलेच्या माध्यमातून विविध कलापथक, भजन, भारूड, तमाशा फडा मध्ये उत्कृष्ट हार्मोनियम वादन तसेच गायन, व विनोदी कलाकार म्हणून महाराष्ट्र भर फिरून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु त्याना मूलबाळ व पत्नी म्हणून त्यांच्या मागे कुणाचेही पाठबळ नाही. आता वयाच्या पन्नाशी झाली. अशातच दोघी डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसल्याने त्यांचे खुप हाल होत आहेत. अशा परिस्थितीत ते शाहीर श्री.विठ्ठल एकनाथ महाजन( माऊली ) जिल्हा सरचिटणीस वाघ्या मुरळी कलावंत शाहीर परीषद महाराष्ट्र राज्य यांना जावून भेटले. शाहीर विठ्ठल महाजन यांनी या कलावंताची संपूर्ण परिस्थिती एकुण घेतली आणि २ नोव्हेंबर रोजी आमदार मा. श्री किशोरअप्पा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना कार्यालय येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर मध्ये जाऊन तपासणी केली. परंतु मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पैशांची गरज भासत होती. म्हणून शाहीर विठ्ठल महाजन यांनी स्वता: लोकांना भेटून मदतीची मागणी केली. व दानशूर लोकांनी तेवढीच सढळ हाताने मदत केली. आणि शेवटी कांताई नेत्रालय जळगाव येथे ३ नोव्हंबर रोजी शस्त्रक्रिया झाली व गरजु कलावंत रूग्णला मदत व आधार मिळाल्याने समाधान झाले.
शासनाने अशा उपेक्षित कलावंतांना ज्यानी आयुष्यभर कलेच्या माध्यमातून मनोरंजन व प्रबोधन केले.त्यांच्या कडे दुर्लक्ष न करता त्यांच्या परिवाराचे उदरनिर्वाह व आरोग्य साठी मानधन देवून काही तरी उपाययोजना करावी. शाहीर श्री.विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) जळगाव जिल्हा सरचिटणीस वाघ्या मुरळी कलावंत शाहीर परीषदेच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त केली व लवकरच या मागणीकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे या मागणीसाठी जिल्हाभरात जिल्हाधिकारी,प्रांत, तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येईल. असे जाहीर केले.
यावेळी ३ नोव्हेंबर रोजी सांयकाळी सावता महाराज टी स्टाॅल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रुग्णाला फळे, तुप खाद्य पदार्थ देताना शाहीर विठ्ठल महाजन व नाना वाघ उपस्थित होते .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विष्णूदास भावे आधुनिक मराठी रंगभूमीचे जनक

Next Post

जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोर खेळांना सुरू करण्याची परवानगी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य यादीवर आज होणार शिक्का मोर्तब ;एकनाथ खडसेंच नाव जवळपास निश्चित

जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोर खेळांना सुरू करण्याची परवानगी

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us