Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उध्दवसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने कुलभूषण पाटलांच्या संकल्पनेतून छत्री व टीशर्ट वाटप आठवडाभरात संपूर्ण शहरात होणार वाटप

najarkaid live by najarkaid live
July 27, 2024
in Uncategorized
0
उध्दवसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने कुलभूषण पाटलांच्या संकल्पनेतून छत्री व टीशर्ट वाटप आठवडाभरात संपूर्ण शहरात होणार वाटप
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव | महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा शिवसेना कुटुंब नायक मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आज पिप्राळा येथे छत्री,टी-शर्ट आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. जळगाव शहराचे मा.उपमहापौर श्री कुलभूषण पाटील यांच्या संकल्पने मधून सदर कार्यक्रमाचे भव्य आयोजन पिप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथी संपर्क कार्यालया जवळ करण्यात आले होते.

आजपासून जळगाव शहराच्या विविध भागामध्ये १० हजार छत्री व टीशर्ट वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सोबतच युवासेना व के.पी.फाउंडेशन च्या माध्यमातून शालेय विद्यार्थी याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे आज या कार्यक्रमा वेळी जळगाव शहराच्या मा.महापौर सौ.जयश्री महाजन,शिवसेना महानगर प्रमुख श्री.शरद तायडे,युवासेना युवा अधिकारी पियुष गांधी,विधानसभा सभा क्षेत्र युवा अधिकारी श्री.अमित जगताप,युवासेना महानगर युवा अधिकारी श्री.यश सपकाळे,महिला आघाडीच्या सौ.निलू ताई इंगळे,सौ.मनीषा पाटील,सौ.जया तिवारी इ मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे यांनी दीर्घायुष्य साठी शुभेच्छा दिल्या आणि लवकर महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री पुन्हा होणार अश्या शुभेच्छा दिल्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख यांनी दिल्या २०% राजकारण आणि ८० %समजा कारण या हेतू डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे नियोजन केल्या असल्याचे श्री कुलभूषण पाटील यांनी सांगितले आणि असेच सामाजिक कार्य जळगाव च्या जनते साठी करणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री तथा शिवसेना कुटुंब नायक मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री व टी शर्टचे वाटप उपक्रमाची सुरवात पिप्राळा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील संपर्क कार्याल येथून करण्यात आली. येत्या ८ दिवसात शहरातील प्रत्येक भागात १० हजारांपेक्षा जास्त छत्री व टीशर्टचे वाटप करण्यात येणार आहे. यासोबतच युवासेना व के.पी.फाउंडेशनच्या मदतीने शैक्षणिक साहित्य देखील वाटप करण्यात येणार आहे. आज कार्यक्रमा वेळी माझ्यासह जळगाव शहराच्या मा. महापौर सौ.जयश्री महाजन, शिवसेना महानगर प्रमुख श्री.शरद तायडे, युवासेना युवा अधिकारी पियुष गांधी, विधानसभा सभा क्षेत्र युवा अधिकारी श्री.अमित जगताप, युवासेना महानगर युवा अधिकारी श्री.यश सपकाळे, महिला आघाडीच्या सौ.निलू ताई इंगळे, सौ.मनीषा पाटील, सौ.जया तिवारी यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ग्रंथालय भवनाने तरुणाईसाठी उघडले शासकीय नोकरीचे दार!

Next Post

लोकशाहीच्या बळकटीसाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे – वसंत मुंडे

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
लोकशाहीच्या बळकटीसाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे – वसंत मुंडे

लोकशाहीच्या बळकटीसाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे - वसंत मुंडे

ताज्या बातम्या

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 3, 2025
Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us