Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्याच्या संपात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सहा लाख सभासद, पदाधिकारी सहभागी होणार नाही – रवींद्र तायडे

najarkaid live by najarkaid live
November 25, 2020
in जळगाव
0
उद्याच्या संपात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सहा लाख सभासद, पदाधिकारी सहभागी होणार नाही – रवींद्र तायडे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- 26 नोव्हेंबर 2020 रोजी काही राज्य जिल्हा परिषद व इतर कर्मचारी संघटनांनी देश व राज्यव्यापी संप पुकारला आहे. मात्र या संपात कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सहभागी होणार नसल्याची भूमिका महासंघाने एका निवेदनाद्वारे जाहीर केली आहे.

संपाचा निर्णय घेताना कोणालाही विश्वासात घेण्यात आलेले नाही हा संप एकतर्फी निर्णय घेऊन पुकारलेला आहे संपाच्या मागण्यात राज्यातील मागण्या कमी तर राष्ट्रीय पातळीवरील मागण्या जास्त व अवास्तव आहेत. राष्ट्रीय पातळीवरील मागण्यात राज्य कर्मचाऱ्यांच्या संबंध नाही तसेच हा दिवस संपूर्ण देशात संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करण्यात आली आहे हा दिवस राष्ट्रीय उत्सव प्रमाणे साजरा करण्यात येतो. या दिवशी संपूर्ण देशात भारतीय राज्यघटनेचे वाचन करण्यात येऊन संविधानाप्रति निष्ठा व्यक्त करण्यात येते शिवाय याच दिवशी मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक शहीद झाले होते. या शहिदांना संपूर्ण देशात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येते या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता या दिवशी पुकारलेला संप अयोग्य व चुकीचा असून संपाचा निर्णय घेताना काही प्रतिगामी प्रवृत्तीचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही.या दिवशी गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो या संपात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांचे नेतृत्वात राज्यातील सहा लाख कर्मचारी सहभागी होणार नाही तरी या संपात कोणीही सहभागी होऊ नये.सर्वांनी कामावर उपस्थित राहून शासनास सहकार्य करण्याचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केले आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील महासंघ सलग्न सर्व शाखेचे पदाधिकारी सदस्य संपात सहभागी होणार नाहीत असे जळगाव जिल्हा कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे,जिल्हा सरचिटणीस ब्रम्हानंद तायडे, कार्याध्यक्ष साधना बाविस्कर, कास्ट्राईब प्राथमिक शाळेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंखे, कृषी विभागचे मिलिंद वाल्हे,कोषाध्यक्ष रवींद्र गायकवाड,भूमिअभिलेख खात्याचे संदीप हिरोळे यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्याच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार

Next Post

बोदवड नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
बोदवड नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली

बोदवड नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली

ताज्या बातम्या

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us