Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव यांनी घेतली पवारांची भेट; पाठिंबा मागितला

najarkaid by najarkaid
November 11, 2019
in राज्य, राजकारण
0
उद्धव यांनी घेतली पवारांची भेट; पाठिंबा मागितला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर आज राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी विनंती उद्धव यांनी केल्याचं समजतं. 

भाजपनं राज्यात सरकार स्थापन करण्यास नकार कळवल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्याचं निमंत्रण दिलं. आज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत त्यांना सत्ता स्थापनेचा दावा करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आतापासूनच आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची वांद्र्याच्या हॉटेलमध्ये भेट घेतली. सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी पवार यांच्याकडे केल्याचे समजते. या बैठकीतील अधिक तपशील समजू शकला नाही. दुसरीकडे, राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संध्याकाळी जाहीर केला जाणार आहे.

शिवसेनेकडून राष्ट्रवादीला अधिकृत प्रस्ताव

शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आज पदाचा राजीनामा देऊन पक्षानं एनडीएमधून जवळजवळ ‘एक्झिट’ घेतल्याचं मानलं जात आहे. त्याचवेळी सरकार स्थापनेसाठी शिवसेनेनं जुळवाजुळव सुरू केली आहे. शिवसेनेचे नेते काँग्रेसच्या नेत्यांचीही भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीनं पाठिंबा द्यावा, असा अधिकृत प्रस्ताव शिवसेनेने शरद पवार यांच्यासमोर ठेवला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण द्यावं: काँग्रेस

Next Post

अरविंद सावंत यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Next Post
अरविंद सावंत यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

अरविंद सावंत यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us