Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उत्राण येथे मध्यरात्री घरफोडी;दागिने व हजारोंची रोकड लंपास

najarkaid live by najarkaid live
September 18, 2019
in जळगाव
0
उत्राण येथे मध्यरात्री घरफोडी;दागिने व हजारोंची रोकड लंपास
ADVERTISEMENT

Spread the love

कासोदा ता.एरंडोल  – येथील रहिवासी बेबाबाई भिकन सूर्यवंशी (सुतार) हे  दि. १३ रोजी नाशिक येथे आई आजारी असल्यानें त्यांच्या भेटी साठी गेल्या असता . घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व खिडकी कापून घरात प्रवेश केला व गोदरेज कपाटातील रोख रक्कम व चांदीचे दागिने लंपास केले.

सुर्यवंशी हे आपल्या मुलासोबत नाशिक येथून घरी परत आल्याअसता  हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पोलीस पाटील ,राजेंद्र महाजन यांना ही वार्ता कळवली व मुलगा स्वप्निल यांनी पोलिस पाटील यांच्या मदतीने जवळील कासोदा  पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरुद्ध  तक्रारी अर्ज दिला असुन  पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रविंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय नरेश ठाकरे , व पोहेकॉ नंदू पाटील हे घटनास्थळी पोहचून प्रत्यक्ष पाहणी केली, व अज्ञात व्यक्ती विरोधी कासोदा पोलिस स्टेशन मध्ये  गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे सांगितले , व पोलीस सूत्रां नुसार पुढील तपास पोहेकॉ नंदू पाटील हे करीत असल्याचे समजते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नेरी दिगर येथे  ५० लाख  रुपयांचे विविध विकास कामाचे भुमीपुजन

Next Post

गर्भवती महिलेच्या मृत्यूने  नातेवाईकांचा रास्ता रोको

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
गर्भवती महिलेच्या मृत्यूने  नातेवाईकांचा रास्ता रोको

गर्भवती महिलेच्या मृत्यूने  नातेवाईकांचा रास्ता रोको

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us