Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ईव्हीएम बंद करा:भारिपचा आक्रोश मोर्चा

najarkaid live by najarkaid live
June 17, 2019
in जळगाव
0
ईव्हीएम बंद करा:भारिपचा आक्रोश मोर्चा
ADVERTISEMENT

Spread the love

भडगांव – येथे भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष आण्णा मोरे यांच्या नेतृत्वात ईव्हीएम मशिन बंद करून निवडणुका बॅलेट पेपर वर घेण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक 17 जून रोजी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पाचोरा रोड बुद्ध विहार येथून भडगांव तहसिल पर्यंत काढण्यात येऊन नायब तहसिलदार देवकर यांना निवेदन देण्यात आले.         भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त रित्या मोर्चामध्ये “ईव्हीएम हटाओ, लोकतंत्र बचाओ” च्या घोषणा देण्यात आल्या. या ई.व्ही.एम. मशीनमध्ये पुर्ण मतदानाध्ये शंका उत्पन्न होत असुन मतदानामध्ये अतंर असण्याचा संभव आहे असे नमुद केले आहे. बावीस निर्वाचीत क्षेत्रात ईवीएम मध्ये व उमेदवार मध्ये पुर्ण मतदान जास्त आढळुन आले आहेत. त्याची पुर्तता म्हणुन भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडिने पुराव्यासाठी वेबसाईटचा स्क्रीन शाॅट चुनाव आयोगला देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या नितीमध्ये जनतेच्या मतदानाची पुर्णपणे चोरी झाल्याचे निदर्शनात आले आले आहे.त्यामुळे महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनियमतता याबाबत निवडणूक आयोग वर गप्प का ? जनतेत संदेह निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा निर्वाचन क्षेत्रात पुन्हा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या आक्रोश मोर्चामध्ये तालुका अध्यक्ष आण्णा मोरे यांच्या नेतृत्वात व सम्राट वाघ कार्याध्यक्ष, भारिप, नितीन मोरे, युवा ता.अध्यक्ष भारिप, रवेण्णा खेडकर, प्रविण सोनवणे, विनोद अडकमोल, बहुजन मुक्ती पार्टी, हाजी जाकीर कुरेशी , भारत मुक्ती मोर्चा, शिवाजी माळी, संजय त्रिभुवणे, हरिश मोरे, बापु मोरे महिला कार्यकर्त्या आशाबाई मोरे, मंगलाबाई बागुल, कल्पनाबाई मोरे, विजयाबाई मोरे व वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा :जारगाव चौफुलीवर अपघातात एक जागीच ठार

Next Post

राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती गठीत !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती गठीत !

राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती गठीत !

ताज्या बातम्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us