Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ईडी’चं विघ्न बाप्पा दूर करेल: मनोहर जोशी

najarkaid by najarkaid
September 2, 2019
in राज्य
0
ईडी’चं विघ्न बाप्पा दूर करेल: मनोहर जोशी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- गणपती बाप्पा त्यांचंच विघ्न दूर करतो, जे स्वत: स्वच्छ असतात. माझ्या मुलाला मी सगळ्यात जास्त ओळखतो. तो काहीही चुकीचं करणार नाही. त्यामुळं त्यांच्यावरील ’ईडी’चं विघ्न बाप्पा नक्कीच दूर करेल,’ असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी आज व्यक्त केला.
मनोहर जोशी यांच्या घरी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रसंगी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मनमोकळेपणानं भाष्य केलं. जोशी यांचे पुत्र उन्मेश यांच्यामागे सध्या ’ईडी’च्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्या संदर्भात बोलताना, चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, असं ते म्हणाले.
भुजबळांबद्दल पक्षाचा आदेश शिरसावंद्य –माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. ’छगन भुजबळ हा काम करणारा माणूस आहे. असा माणूस शिवसेनेत आला तर तो यशस्वी होतो. शिवाय, प्रत्येक माणूस स्वत:चं एक नशिब घेऊन येतो. तसंच भुजबळांचंही आहे. त्यांच्या बाबतीत पक्ष देईल तो आदेश आम्हाला शिरसावंद्य आहे. किंबहुना हा आदेश मानत असेपर्यंतच मी पक्षात आहे याची मला जाणीव आहे, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.
कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो-आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का असं विचारलं असता, ’कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो,’ असं मनोहर जोशी म्हणाले. ’चार इयत्ता शिकलेले वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले होते हे लक्षात घेतलं पाहिजे,’ याकडं त्यांनी लक्ष वेधले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आले रे घरी गणपती… अवघ्या महाराष्ट्रात उत्साहाला उधाण

Next Post

सीबीआयच्या ताब्यात राहणार पी. चिदंबरम

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post
सीबीआयच्या ताब्यात राहणार पी. चिदंबरम

सीबीआयच्या ताब्यात राहणार पी. चिदंबरम

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us