Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इलेक्ट्रिक वाहन खरेदीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; होणार महाबचत?

Editorial Team by Editorial Team
March 6, 2023
in राष्ट्रीय
0
इलेक्ट्रिक वाहन खरेदीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; होणार महाबचत?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महागड्या इंधन दरामुळे वाहनधारक इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येतेय. मात्र, किंमत पाहता हात आखुडता घ्यावा लागतो. कारण रजिस्ट्रेशन फी आणि रोड टॅक्स भरल्यानंतर या गाड्यांची किंमत आणखी वाढते. परंतु उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारनं इलेक्ट्रिक वाहन खरेदीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. अधिसूचना जारी करत कर सवलतीचा निर्णय जाहीर केला आहे.

अधिसूचनेनुसार, तीन वर्षांपर्यंत कोणताही टॅक्स किंवा रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार नाही. तसेच राज्यात तयार झालेल्या इलेक्ट्रिक व्हेइकल्सवर खरेदीत पाच वर्षांपर्यंत कर सवलत असेल. सरकारने या आदेशाचे पालन करण्याची सूचना राज्यातील सर्व आरटीओ विभागांना दिले आहे.

अधिसूचनेनुसार 14 ऑक्टोबर 2022 ते 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत इलेक्ट्रिक विक्री गाड्यांवर ही सूट असणार आहे. त्याचबरोबर राज्यात तयार झालेल्या गाड्यांवर 14 ऑक्टोबर 2022 ते 13 ऑक्टोबर 2027 पर्यंत पूर्णपणे सवलत असेल.यामध्ये इलेक्ट्रिक 2 व्हिलर, 3 व्हिलर त्याचबरोबर स्ट्रॉ्ग हायब्रिड इलेक्ट्रिक कार, प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक कार, बॅटरी इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे.

दुसरीकडे, ज्या वाहनधारकांनी 14 ऑक्टोबर 2022 नंतर इलेक्ट्रिक वाहन खरेदी केली आहे. त्यानाही टॅक्स आणि रजिस्ट्रेसनमध्ये सूट मिळणार आहे. दुसरीकडे, इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर राज्य सरकारकडून सब्सिडी देखील दिली जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या एक्सशोरुम किमतीवर 15 टक्क्यांची सब्सिडी दिली जाणार आहे. यात पहिल्या दोन लाख इलेक्ट्रिक बाइकसाठी 5000 रुपये प्रति गाडी, पहिल्या 50 हजार इलेक्ट्रिक तीन चाकींसाठी 12 हजार रुपये, आणि पहिल्या 25 हजार इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रति वाहन 1 लाखांची सवलत दिली जाणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन गेला अन्.. ६० वर्षाच्या वृद्धाने केलं चिमुरडीसोबत भयंकर कृत्य

Next Post

Video : हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान प्लास्टिक उडालं अन्… कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावले

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
Video : हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान प्लास्टिक उडालं अन्… कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावले

Video : हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान प्लास्टिक उडालं अन्... कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावले

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us