Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इथं आदळआपट करण्यापेक्षा केंद्राकडं जाऊन शिमगा करा; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

najarkaid by najarkaid
December 17, 2019
in राज्य
0
इथं आदळआपट करण्यापेक्षा केंद्राकडं जाऊन शिमगा करा; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करणाऱ्या व विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या आमदारांना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं. ‘शेतकऱ्यांच्या नावानं राज्याच्या विधानसभेत गोंधळ घालणाऱ्यांचंच सरकार केंद्रात आहे. त्यांच्याकडं राज्यानं यापूर्वीच मदतीची मागणी केली आहे. मात्र, एकही पैसा आलेला नाही. त्यामुळं भाजपवाल्यांनी इथं आदळआपट करण्यापेक्षा केंद्रात जाऊन शिमगा करावा,’ असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलं.

सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून अधिवेशनाचा पहिला दिवस गाजल्यानंतर आज विधानसभेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याला विरोधी बाकावरील सदस्यांनी साथ दिली. काही आमदार विधानसभा अध्यक्षासमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी सुरू केली. भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांनी बॅनर झळकवला. त्यावर अध्यक्षांनी आक्षेप घेतला. मात्र, पवार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते पाहून शिवसेनेचे आमदार गायकवाड यांनी पवार यांच्या हातातील बॅनर काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून झटापट झाली व सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

कामकाज तहकूब झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी झाल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘विधानसभेचं सभागृह हे एक समृद्ध वारसा लाभलेलं सभागृह आहे. त्या प्रतिमेला काळीमा लागेल, असं वर्तन कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून होऊ नये’, असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. ‘अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून देण्यासाठी राज्यानं केंद्र सरकारकडं साडेपंधरा हजार कोटींची मागणी केली आहे. मात्र, अद्याप एक पैसाही केंद्राकडून आलेला नाही. खरंतर जे इथं बोंबलताहेत, त्यांच्याच पक्षाचं सरकार केंद्रात आहे. त्यामुळं त्यांनी विधानसभेत शिमगा करण्यापेक्षा केंद्र सरकारकडं जाऊन गळा मोकळा करावा. वाटल्यास गळा मोकळा करण्याची गोळी आम्ही त्यांना देऊ,’ असं उद्धव यांनी सुनावलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पिप्राळा हुडकोतील घरकुलांमध्ये 14 जणांचा अनधिकृतपणे रहिवास

Next Post

विदेशींना आसरा द्यायला आपला देश धर्मशाळा नाही: गडकरी

Related Posts

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Next Post
विदेशींना आसरा द्यायला आपला देश धर्मशाळा नाही: गडकरी

विदेशींना आसरा द्यायला आपला देश धर्मशाळा नाही: गडकरी

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us