Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंडिया पोस्टमध्ये 8वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी

Editorial Team by Editorial Team
April 2, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
महाराष्ट्र पोस्ट सर्कलमध्ये १० पास उमेदवारांना नोकरीची संधी ; या तारखेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ
ADVERTISEMENT

Spread the love

इंडिया पोस्टमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. यासाठी इंडिया पोस्टने मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायरमन, लोहार पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी  अर्ज करायचा आहे ते इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मे आहे.

याशिवाय, उमेदवार https://www.indiapost.gov.in/vas/Pages/India या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी  थेट अर्ज करू शकतात. तसेच, https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP या लिंकद्वारे तुम्ही अधिकृत अधिसूचना (इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2022) देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 9 पदे भरली जातील.

महत्वाची तारीख

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

रिक्त जागा तपशील

कुशल कारागीर – ९

मेकॅनिक – 5
इलेक्ट्रिशियन – २
टायरमन – १
लोहार – १

पात्रता निकष

संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्रासह किंवा संबंधित ट्रेडमधील एक वर्षाच्या अनुभवासह सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेतून इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.

अर्ज कसा करावा

पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात ऑफलाइन अर्ज करू शकतात आणि अर्ज “Sr. Manager (JAG), Mail Motor Service, 134-A, Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai- 400018” वर पाठवू शकतात.

हे पण वाचा :

‘कच्चा बादाम’ गाण्यावर माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुखचा डान्स झाला फेमस ; ९ लाखाच्यावर लाईक, तुम्ही एकदा पहाच…

राज्यात पुन्हा अवकाळीचे संकेत, ‘या’ भागात पावसाची शक्यता

जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये धुसफूस? काँग्रेस आमदारासमोरच काँग्रेसचा माजी नगरसेवक राष्ट्रवादीत

भुसावळात तीन कंटेनरमधून तब्बल सव्वा दोन कोटीचा गुटखा जप्त

महाराष्ट्र सरकारमध्ये ‘या’ पदांवर सरकारी नोकरीची संधी..243 पदे रिक्त

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उर्फी जावेदच्या ग्लोइंग स्किनचे हे आहे रहस्य, तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल!

Next Post

काकडी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात, उन्हाळ्यात काकडी भरपूर खा

Related Posts

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
Next Post
काकडी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात, उन्हाळ्यात काकडी भरपूर खा

काकडी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात, उन्हाळ्यात काकडी भरपूर खा

ताज्या बातम्या

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us