Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सदस्य डॉ.मंगेश पाटे यांचा गोदावरीत सत्कार

najarkaid by najarkaid
May 3, 2023
in जळगाव
0
इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सदस्य डॉ.मंगेश पाटे यांचा गोदावरीत सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टरांच्या विविध न्याय मागण्यांकरीता स्थापित झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या समितीत सदस्यपदी म्हणून डॉ.मंगेश पाटे (डोंबिवली)यांची निवड झाली आहे. आज दि.३ मे रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयास त्यांनी भेट दिली असता गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी सत्कार केला.

सहा सदस्यांसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत डॉ.मंगेश पाटे यांची निवड डॉ.अनिलकुमार नायर यांनी केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये राष्ट्रीय पातळीवरील डॉ.मंगेश पाटे यांचे कार्य वाखाण्याजोगे कार्य आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत संघटनांच्या विविध प्रश्‍नांवर त्यांनी नेहमीच आवाज उठविलेला असून अनेक उपायही सुचविले आहेत. पुढील वर्षी होऊ घातलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्यस्तरीय अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी ते उमेदवार असून गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.अनिल पाटील, आयएमएचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ.विलास भोळे, सुप्रसिद्ध डी एम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड हे उपस्थीत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी  शासन सकारात्मक

Next Post

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
Next Post
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us