Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. शिरीष चौधरी यांचा प्रचार दौर्‍यात महिलांकडून औक्षण

najarkaid by najarkaid
October 7, 2019
in राजकारण, जळगाव
0
आ. शिरीष चौधरी यांचा प्रचार दौर्‍यात महिलांकडून औक्षण
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर -भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार यांनी गेल्या काही दिवसांपासून ग्रामिण भागात प्रचार दौरा सुरू केलेला असून त्यांना सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघात मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे भूमिपुत्र या मुद्याला सर्वत्र विरोध होत आहे. .

दररोज किमान 10 ते 12 गावांच्या भेटी या दौर्‍याच्या माध्यमातून होत असून अनेक गावांत महिला भगिनी आ. शिरीष चौधरी यांचे औक्षण करून शुभसंकेत देत आहेत. या नियोजनबद्ध कार्यक्रमातून आज दि. 6 रोजी अमळनेर तालुक्यातील कुर्‍हे बु,कुर्‍हे खु, टाकरखेडा, औरंगपूर, म्हसले, कंडारी,लोणे,मंगरूळ, पिंपळे खु, पिंपळे बु (चिमणपुरी)आदी गावातील नागरिकांच्या भेटी घेतल्या. .

आ. शिरीष चौधरी यांनी कायम जनसंपर्क ठेवला असून निवडणूक पूर्वीदेखील अमळनेर मतदारसंघात सर्व समाजबांधवांशी संपर्क ठेवला होता. विकास कामांमुळे आज त्यांना मिळत असलेला पाठिंबा म्हणजे जनतेच्या केलेल्या कामाची पावती आहे. विकास काम करणार्‍याला भूमिपुत्र असल्याची गरज नसून मतदारांच्या गरजा समजणार्‍याला व सोडविणार्‍याला जनता प्रतिसाद देत असल्यामुळे सर्वत्र भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. .

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, नगरसेवक संजय कौतिक पाटील, दादा पवार, गोरख पाटील, माजी पं.स. उपसभापती उदय पाटील, किरण गोसावी, माजी महिला आघाडी तालुकाप्रमुख भाजपा सुरेखा पवार, जाकीर शेख, उपसरपंच आर्डी किशोर पाटील, समाधान धनगर, मच्छद्रिं पाटील, रोशन सोनवणे, सुनील राजपूत, प्रवीण राजपूत, सरपंच पती मंगरूळ प्रा.संदीप पाटील, सरपंच दिनेश पाटील, पुरूषोत्तम चौधरी, भरत पाटील आदी दौर्‍यांमध्ये सहभागी होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संकट मोचक जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे हात बळकट करण्यासाठी मंगेश चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा – जिल्हाध्यक्ष डॉ.संजीवजी पाटील

Next Post

जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघासाठी 100 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी   जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन

जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघासाठी 100 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us