Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर नाव घेता केला ‘हा’ आरोप

Editorial Team by Editorial Team
January 18, 2022
in जळगाव, राजकारण
0
खडसेंच्या अपंगत्व प्रमाणपत्राची चाैकशी करा ; आ. चंद्रकांत पाटलांची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 17 पैकी चार जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असतानाच आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना नाव न घेता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर धक्कादायक आरोप केलाय. ‘बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून स्थानिक प्रमुख कार्यकर्ते बाजूला रहावेत, म्हणून खोटेनाटे आरोप करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप आ.पाटील यांनी केला आहे. तसेच या साऱ्या प्रकरणासंदर्भात आपण राज्य शासनाकडे बाजू मांडली आहे. तसेच पोलीस प्रशासनाला पुरावे दिले आहेत. या सार्‍या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

एकनाथ खडसे यांना लक्ष्य करताना आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, तुम्ही सत्तेत आहात म्हणून अशा प्रकारे द्वेषाचे राजकारण करणं चुकीचं आहे. ज्यावेळी सारा प्रकार घडला तेव्हा; ज्यांच्यावर आरोप झाले आहेत ते शिवसेनेचे पदाधिकारी कुठे होते? याचे पुरावे आपण पोलिसांना दिले आहेत. त्याचा तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत युती केल्याच्या चर्चेचे खंडन केले. दोन दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत त्यांनी माहिती दिली. ही भेट आकस्मिक होती. त्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. आज होणाऱ्या चार जागांच्या निवडणुकीत दोन जागांवर शिवसेना आणि भाजप आमने-सामने लढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीच्या 17 पैकी 17 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील आणि नगराध्यक्ष शिवसेनेचाच विराजमान होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनामधून बरे झाल्यानंतरही होऊ शकतो ‘हा’ धोकादायक आजार, अभ्यासातून आले समोर

Next Post

मुंबईच्या नौदल डॉकयार्ड येथे आयएनएस रणवीर या जहाजावर स्फोट ; तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
मुंबईच्या नौदल डॉकयार्ड येथे आयएनएस रणवीर या जहाजावर स्फोट ; तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबईच्या नौदल डॉकयार्ड येथे आयएनएस रणवीर या जहाजावर स्फोट ; तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us