Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ.गिरीश महाजनांनी उघडले मंदिर

tdadmin by tdadmin
August 30, 2021
in Featured, जळगाव
0
आ.गिरीश महाजनांनी उघडले मंदिर
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर प्रतिनिधी । राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षानं राज्यभर शंखनाद आंदोलन सुरू केलं आहे. या दरम्यान, आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जामनेर शहरातून ढोल टाळ व शंखनाद करून रॅली काढून घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी गिरीश महाजन यांनाही शहरातील भाजीमंडी भागात असलेल्या हनुमान मंदिराचा  दरवाजा उघडत आत प्रवेश केला.

यावेळी धामणे शहरातून भाजपातर्फे ढोल टाळ व शंखनाद करून रॅली काढण्यात आली.  यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक नाना बाविस्कर, नाना वाणी, सुहास पाटील, बाबुराव हिरवळे, बंटी वाघ, भाजपा तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश नाईक, सरचिटणीस सुभाष पवार, रामकिसन नाईक, अजय नाईक, पुखराज डांगे यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना मोठमोठे कार्यक्रम घेतात राज्यातील डान्स बार बियर बार बाजारपेठे मॉल सिनेमा थेटर सर्व चालू आहे त्याच बरोबर दुसऱ्या राज्यात मंदिरे उघडे आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच मंदिरात कोरोना येतो का असा सवाल करत भाजप कोणत्याही नियमांना  घाबरणार नसून तुम्ही पोलिस उभे करा आम्ही आज पासून राज्यातील मंदिरे उघडे करू, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन दिली.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्यानं आता काही निर्बंधांसह मंदिरं उघडावीत, अशी मागणी भाजपनं केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सोनं-चांदी झाली स्वस्त ; वाचा नवे दर

Next Post

कृषि विज्ञान केंद्रात ‘या’ पदासाठी भरती ; दहावी उत्तीर्णांना मोठी संधी

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

कृषि विज्ञान केंद्रात 'या' पदासाठी भरती ; दहावी उत्तीर्णांना मोठी संधी

ताज्या बातम्या

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us