Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ.खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर? अजित पवार मुक्ताईनगरकडे रवाना

najarkaid live by najarkaid live
October 3, 2019
in जळगाव, राजकारण
0
आ.खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर? अजित पवार मुक्ताईनगरकडे रवाना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना भाजपने अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे खडसेंचा पत्ता कापण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले एकनाथराव खडसे यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले असून त्यांना रा.कॉ.चे तिकीट देण्यासाठी त्यांचे मन वळवावे म्हणून माजी उपमुख्यमंत्री व रा.कॉ.चे नेते अजित पवार स्वत: मुक्ताईनगरकडे रवाना झाले आहेत. खडसे हे भाजपाचे वजनदार नेते असून त्यांना मानणारा मोठा वर्गही समाजात आहे. खडसे पक्ष सोडणार वा नाही? हे सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जोरदार शक्तिप्रदर्शनाने आमदार सुरेश भोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us