Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. किशोर पाटील यांनी केली भडगाव तालुक्यात नुकसानीची पाहणी

najarkaid live by najarkaid live
June 15, 2019
in जळगाव
0
आ. किशोर पाटील यांनी केली भडगाव तालुक्यात नुकसानीची पाहणी
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव :-  तालुक्यात काही दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह पावसाने केळीबागांसह, मोसंबी, पपई पिकांचे व घरांसह इतर नुकसान झाले. तालुक्याचे आ किशोर पाटील  यांनी दि.१३ रोजी नुकसानीची पाहणी केली. 
तालुक्यातील निंभोरा येथे विश्वासराव पाटील,समाधान  पाटील यांचे केळी पिक नुकसानीची  पाहणी केली. यावेळी माजी सरपंच माधवराव पाटील, हिरामण पाटील, गोरख पाटील, उदय पाटील, यासह शेतकरी उपस्थित होते. आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा विजवितरणचे अभियंता सपकाळ यांना वादळाने वाकलेले विज पोल, तारा तात्काळ दुरुस्त करण्याची सुचना केल्या. तसेच सर्व शेतकर्यांचे पंचनामे करण्यात येतील व या अधिवेशनात हा प्रश्न मांङु. शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी ठोस पावले उचलु असे आमदार किशोर पाटील यांनी शेतकर्यांशी बोलतांना सांगीतले. नंतर कोठली येथेअविनाश पाटील यांची केळी पिकाची पाहणी केली. केळी व्यापारी माल मनभाव मागतात.५०० रुपये क्किंटल भावाने मागणी करतात असे कांतीलाल पाटील यांनी मांङले.तसेच देव्हारी कनाशी येथे सरपंच संजय पाटील, समाधान भोपे,हर्षल पाटील,  अरुण पाटील, डॉ.अमृत पाटील आदिची भेट घेउन  राजकीय चर्चा रंगली. नंतर बोदर्ङे येथे दिलीप पाटील, वसंत पाटील यांचेसह केळी पिक नुकसानीची पाहणी केली. आमदारांनी अधिकार्यांना  सुचना केल्या. यावेळी सरपंच योगेश पाटील,भालचंद्र पाटील, वाल्मीक पाटील, सोमनाथ पाटील, गुलाब पाटील आदि शेतकरी हजर होते.
नंतर बोरनार शिवारात  सुरेश नारायण महाजन महाजन यांचे केळी बागेचे नुकसानीची पाहणी केली. यावेळी सरपंच पी ङी माळी, नारायण माळी, प्रभाकर पाटील आदि शेतकरी उपस्थित होते.  नंतर सायंकाळी बात्सर येथे योगेश पाटील, राजेंद्र कोळी या शेतकर्यांचे केळी पिक नुकसानीची पाहणी आमदार किशोर पाटील यांनी केली. यावेळी दिपक शिंदे, उत्तमराव पाटील, धर्मराज पाटील आदि शेतकरी  उपस्थित होते. पिचर्ङे येथ परशुराम पाटील यांच्या केळी पिक नुकसानीची आमदारांनी पाहणी केली. दिपक महाजन, विठ्ठल पाटील,  साहेबराव पाटील, धनराज पाटील हजर होते. पांढरद येथेआमदारांनी केळी पिक नुकसानीची पाहणी केली. यावेळी मच्छींद्र पाटील, राजेंद्र पाटील, आदि शेतकरी हजर होते. वङजी येथे कांतीलाल परदेशी यांचे केळी पिक नुकसानीचीही पाहणी आमदार किशोर पाटील यांनी केली. यावेळी सोबत भङगावचे पंचायत समिती सभापती रामकृष्ण पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरङे, सहकार क्षेञ प्रमुख युवराज पाटील, नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, शिवसेना तालुका प्रमुख डॉ.. विलास पाटील, माजी जि. प. सदस्य विकास पाटील, जालींदर चित्ते वाङे, स्वीय सहाय्यक राजु पाटील आदि उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगाव येथे बेकायदेशीर कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ६७ गुरांची सुटका 

Next Post

वालठाण  धरणातील गाळ काढला !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
वालठाण  धरणातील गाळ काढला !

वालठाण  धरणातील गाळ काढला !

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us