Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ.किशोर आप्पा पाटील उद्या शिवसेना-भाजपा-रिपाई (अ)-रासप-शिवसंग्राम  महायुतीच्यावतीने हजारोंच्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार

najarkaid live by najarkaid live
October 2, 2019
in जळगाव
0
आ.किशोर आप्पा पाटील उद्या शिवसेना-भाजपा-रिपाई (अ)-रासप-शिवसंग्राम  महायुतीच्यावतीने हजारोंच्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील शिवसेना-भाजपा-रिपाई(अ)-रासप-शिवसंग्राम  महायुतीचे उमेदवार किशोर अप्पा पाटील उद्या दि.३ ऑक्टोबर गुरुवार रोजी आपल्या हजारो समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी पाचोरा येथील आठवडे बाजार येथील मैदान सज्ज झाले असून अर्ज दाखल करण्या आधी येथे प्रचंड जाहीर सभा होणार आहे.
 या सभेला शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, खासदार उन्मेष पाटील, एकलव्य सेनेचे ना.शिवाजीराव ढवळे, माजी मंत्री अब्दुल सत्तार, किशोर आप्पा पाटील संबोधित करणार आहे. व यानंतर आमदार किशोर अप्पा पाटील भव्य  रॅलीसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना-भाजपा-रिपाई(अ)-रासप-शिवसंग्राम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी आमदार जगदीश वळवी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल 

Next Post

जळगांव शहरासाठी कोट्यवधीचा निधी आणून केली स्वप्नपूर्ती

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगांव शहरासाठी कोट्यवधीचा निधी आणून केली स्वप्नपूर्ती

जळगांव शहरासाठी कोट्यवधीचा निधी आणून केली स्वप्नपूर्ती

ताज्या बातम्या

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

March 15, 2026
CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us