Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आहारावर नियंत्रण,आरोग्य उत्तम…” आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या परिसंवादाला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद..

najarkaid by najarkaid
January 16, 2025
in जळगाव
0
आहारावर नियंत्रण,आरोग्य उत्तम…” आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या परिसंवादाला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  : दैनंदिन शासकीय कामकाज करत असतांना अधिकारी व कर्मचारी यांना विविध आरोग्य विषयक अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे सतत ताण तणावात राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिमाण होण्याची शक्यता असते.  सम्यक आहार व नियमित व्यायामाने आरोग्य सुस्थितीत राहते व आरोग्यास देखील याचा फायदा होतो.

त्यानुषंगाने जळगावाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी जळगावातील जिल्हा नियोजन सभागृह येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी  आयोजीत परिसंवादात मार्गदर्शन केले.

या सेमिनारमध्ये डॉ. दीक्षित यांनी मधुमेह, वजन नियंत्रण, औषधांवर नियंत्रण करण्याबाबत तसेच मधुमेहाचे प्रकार, कारण व उपाय याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना  मार्गदर्शन केले.  यावेळी त्यांनी दीक्षित लाईफ स्टाईल बद्दल देखील सांगितले. ज्यात 55 मिनिटांच्या आत जेवण पूर्ण करणे, दिवसातून दोनच वेळा जेवण करणे, नियमित व्यायाम करणे, 45 मिनिटे पायी चालणे असे काही उपाय सांगितले.  या परिसंवादाला सर्व अधिकारी व कर्मचारी  यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात स्वामीत्व योजने अंतर्गत 18 जानेवारी रोजी सनद वाटप कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us