Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आसाम रायफल्समध्ये 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..

Editorial Team by Editorial Team
July 4, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
10 वी पास तरुणांसाठी खुशखबर…आसाम रायफल्समध्ये 1230 पदांवर बंपर भरती
ADVERTISEMENT

Spread the love

दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर आहे, असम राइफल्स मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जुलै 2023 असणार आहे.

एकूण जागा – 81

पदाचे नाव: रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू]

अ.क्र. क्रीडा प्रकार  पद संख्या
पुरुष  महिला  Total
1 फुटबॉल 05 05 10
2 ॲथलेटिक्स 12 12 24
3 रोविंग 05 05 10
4 पेनकॅक सिलाट 04 00 04
5 क्रॉस कंट्री 05 07 12
6 आर्चेरी 02 02 04
7  बॉक्सिंग  पोलो 05 05 10
8 सेपक टकरा 02 00 02
9 बॅडमिंटन 03 02 05
Total 43 38 81

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवार हे स्पोर्टमध्ये नॅशनल लेव्हलपर्यंत खेळाडू असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा..

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 10वी ते पदवीधरांसाठी बंपर भरती

पात्रता फक्त 10वी पास अन् थेट केंद्रीय नोकरीची संधी..! SSC मार्फत 1558 जागांसाठी भरती

सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! तब्बल 4000+ रिक्त जागांसाठी भरती

सुवर्णसंधी! ‘या’ बँकेत विविध पदांच्या 183 जागांवर भरती, पात्रता जाणून घ्या..

निवड प्रक्रिया :
भरती रॅली (उमेदवार पडताळणी, शारीरिक चाचणी, क्रीडा चाचणी)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी General/OBC: 18 ते 28 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट]

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

Fee रचना: Current Account No.37088046712 in favour of Recruitment Branch, HQ DGAR, Shillong – 793010 payable at SBI HQ DGAR Laitkor Branch IFSC Code-SBIN0013883.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जुलै 2023 असणार आहे.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Spread the love
Tags: Assam Rifles BhartiAssam Rifles Recruitmentआसाम रायफल्स
ADVERTISEMENT
Previous Post

ITR भरणाऱ्यांसाठी अर्थमंत्री सीतारामन यांनी केली मोठी घोषणा ; वाचून व्हाल खुश..

Next Post

रिलायन्सचा धमाका! Jio ने लाँच केला फक्त 999 रुपयांमध्ये 4G फोन ; जाणून घ्या यात काय आहे खास?

Related Posts

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
Next Post
रिलायन्सचा धमाका! Jio ने लाँच केला फक्त 999 रुपयांमध्ये 4G फोन ; जाणून घ्या यात काय आहे खास?

रिलायन्सचा धमाका! Jio ने लाँच केला फक्त 999 रुपयांमध्ये 4G फोन ; जाणून घ्या यात काय आहे खास?

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us