Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आर्थिक मंदीचा फटका; नोकरी मिळणे कठीण

najarkaid live by najarkaid live
September 10, 2019
in राष्ट्रीय
0
आर्थिक मंदीचा फटका; नोकरी मिळणे कठीण
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली –  जागतिक आर्थिक मंदीचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसत आहे. त्याचवेळी आगामी तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) फक्त 19 टक्के कंपन्याच फ्रेशर्सना नोकर्‍या देण्याचा विचार करत आहेत. 52 टक्के कंपन्या मनुष्यबळ वाढवण्याच्या मनस्थितीत नाहीत. एका वैश्विक संस्थेच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे.
मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आऊटलूक या वैश्विक संस्थेनं मंगळवारी अहवाल प्रसिद्ध केला. देशभरातील 5, 131 कंपन्यांशी ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत आर्थिक स्थिती आणि नव्या नोकर्‍यांच्या शक्यतांबाबत चर्चा केली. त्यात अवघ्या 19 टक्के कंपन्यांनी मनुष्यबळ वाढवली जाऊ शकते असं सांगितलं. तर कर्मचारी संख्येत बदल होईल अशी अपेक्षा नाही, असं 52 टक्के कंपन्यांनी स्पष्ट केलं. तर कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत काही सांगू शकत नाही, असं 28 टक्के कंपन्यांनी सांगितलं.
नव्या नोकर्‍या निर्माण होण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर राहील असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तिमाहीत नव्या नोकर्‍या निर्माण करण्यात जपान पहिल्या, तैवान दुसर्‍या आणि अमेरिका तिसर्‍या क्रमांकावर असेल असा अंदाज आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आरे’तील मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेचा ठाम विरोध

Next Post

हर्षवर्धन पाटील यांचा भाजपात प्रवेश

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
हर्षवर्धन पाटील यांचा भाजपात प्रवेश

हर्षवर्धन पाटील यांचा भाजपात प्रवेश

ताज्या बातम्या

Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

February 23, 2026
School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us