Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आर्चीनं शेअर केला ‘बेशरम रंग’ गाण्यावरील Video

Editorial Team by Editorial Team
January 5, 2023
in मनोरंजन, राज्य
0
आर्चीनं शेअर केला ‘बेशरम रंग’ गाण्यावरील Video
ADVERTISEMENT

Spread the love

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. यागाण्यात दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आता अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने  बेशरम रंग हे गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमधील रिंकूच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे. मोत्याचे इअरिंग्स, मोत्याचं गळ्यातलं आणि पिंक कलरचा प्रिंटेड ड्रेस अशा लूकमध्ये रिंकू दिसत आहे. रिंकूच्या या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
https://www.instagram.com/reel/Cm5xxj-hoGS/?utm_source=ig_web_copy_link
नेटकऱ्यांच्या कमेंट्स:
रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘एवढा पैसा आलाय तर तो दात का काढत नाहीस…’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘बोगस गाणं निवडलंस’. रिंकूच्या या व्हिडीओला जवळपास 266 नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तर 30 हजारपेक्षा जास्त युझर्सनं या व्हिडीओला लाइक केलं आहे.
https://www.instagram.com/p/Cm3M-y5KDyY/?utm_source=ig_web_copy_link

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांनो काळजी घ्या..! पुढील दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता

Next Post

धक्कादायक ! लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून 35 वार करत हत्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
अरे बापरे.. खजिन्यासाठी कुटुंबीयच देत होते पोटच्या मुलीचा बळी, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

धक्कादायक ! लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून 35 वार करत हत्या

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us