Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरोग्यासाठी महाजन परिवाराचा आत्मदहनाचा पावित्रा

najarkaid by najarkaid
June 18, 2020
in जळगाव
0
आरोग्यासाठी महाजन परिवाराचा आत्मदहनाचा पावित्रा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- न.पा. प्रशासनाकडे वेळो- वेळी मागणी करून देखील सफाई कर्मचारी सफाईसाठी येत नाहीत आले तर नाममात्र शोसाठी कामे करतात शिवाय पावसाळ्यापूर्वी जी पूर्वतयारी करायची असते ती देखील न.पा. प्रशासनाने केले नाही एवढेच नव्हे तर पाचोरा शहरासाठी स्वच्छ पाणीपुरवठा मिळावा यासाठी जुन्या पाण्याच्या टाकी जवळ फिल्टरेशन प्लांट उभारण्यात आलेला आहे.येथून स्वच्छ पाण्याचा एक थेंब सुद्धा पाचोरेकरांना मिळत नाही हा भाग वेगळा परंतु याठिकाणी चक्क शहरातील घंटागाड्या व घाणीचे ट्रॅक्टर लावण्यात येतात यामधून संबंधित ठेकेदार व कर्मचारी भंगार व खराब पृष्ठ काढुन या ठिकाणी ठेवतात व पृष्ठ सुकवले जातात किंबहुना ओला झालेला कचरा देखील या ठिकाणी सुकविला जातो तर दुसर्‍या बाजूला पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत कुजलेले धान्य, भाजीपाला व घाणीच्या साम्राज्य व दुर्गंधीमुळे या ठिकाणी जिवन जगणे नकोसे झाले आहे म्हणुन महाजन परीवाराने आत्मदहनाचा पावीत्रा घेतला आहे.

या सदर्भात नूतन जिल्हाधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची थेट भेट घेऊन परिसराचे चित्रीकरण व फोटो सादर करून आत्मदहनाचे निवेदन देण्यात येणार आहे.
कोणताही अनुचीत प्रकार घडल्यास सदर प्रकरणी पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी,नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आरोग्य समिती,आरोग्य अधिकारी, शहराच्या विकासात % वारीत भागीदार असलेले सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांसह कृषी उत्पन्न बाजार समीतीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव संचालक मंडळ, व्यापारी असो. व मार्केट कमेटी हमाल-मापाडी असो. सर्व पदधिकारी यांना जबाबदार धरण्यात यावे अशा स्वरूपाचे निवेदन देऊन पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर संदीप महाजन हे आपल्या परिवारासह आत्मदहन करणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा प्रशासनाच्या कोरोना योध्यांसाठी लिग्रॅण्ड इंडिया प्रा.लि कंपनीने माक्स,सॅनिटायझरची केली मदत

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हस्की येथे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे वाटप

Related Posts

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
Next Post
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हस्की येथे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे वाटप

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हस्की येथे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे वाटप

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us