Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरे’तील मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेचा ठाम विरोध

najarkaid live by najarkaid live
September 10, 2019
in राज्य
0
आरे’तील मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेचा ठाम विरोध
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- आरे कॉलनीतील दोन हजारांहून अधिक झाडं तोडून तिथं मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड उभारण्याच्या मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या निर्णयाला शिवसेनेनं कडाडून विरोध दर्शवला आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज या संदर्भातील भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ’मुंबईतील पर्यावरणाच्या बाबतीत कोणाचीही मनमानी आम्ही सहन करणार नाही,’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
शिवसेना भवनात आज झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य यांनी मेट्रोच्या कारशेडला विरोध करण्यामागची कारणमीमांसा सांगितली. तज्ज्ञांच्या मदतीनं त्यांनी यावेळी ’आरे’तील जैवविधतेचं सादरीकरणही केलं. ’शिवसेनेचा मेट्रोला अजिबात विरोध नाही. फक्त ’आरे’मध्ये होणार्‍या कारशेडला विरोध आहे,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. कारशेडला विरोध करण्यामागे कुठलंही राजकारण नाही. एक मुंबईकर व पर्यावरणप्रेमी म्हणून मी ही भूमिका मांडत आहे. मुंबईसाठी मेट्रो आवश्यक आहे. त्यामुळंच मेट्रोच्या कामामुळं मुंबईकरांना त्रास होत असतानाही आम्ही संयमाची भूमिका घेतली. अनेक रस्त्यावर खड्डे पडले, काही वेळा झाडे तोडली गेली. मात्र, पायाभूत सुविधांचा प्रश्न असल्यानं शिवसेनेनं विरोध केला नाही. मात्र, ’आरे’तील कारशेड हा विषय वेगळा आहे,’ असं आदित्य म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उर्मिला मातोंडकर यांची काँग्रेस पक्षातून ‘एक्सिट’

Next Post

आर्थिक मंदीचा फटका; नोकरी मिळणे कठीण

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आर्थिक मंदीचा फटका; नोकरी मिळणे कठीण

आर्थिक मंदीचा फटका; नोकरी मिळणे कठीण

ताज्या बातम्या

Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

February 23, 2026
maharashtra assembly budget session

maharashtra assembly budget session : महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 आजपासून; राज्यपालांचे संयुक्त बैठकीत अभिभाषण

February 23, 2026
Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us