Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार राजूमामा भोळे 3 रोजी भरणार उमेदवारी अर्ज ! 

najarkaid live by najarkaid live
September 29, 2019
in जळगाव, राजकारण
0
आमदार राजूमामा भोळे 3 रोजी भरणार उमेदवारी अर्ज ! 
ADVERTISEMENT

Spread the love

  • जळगाव शहर मतदार संघातील हजारो मतदार अर्ज भरण्यासाठी स्वयंस्फूर्तेने येण्याच्या तयारीत 
जळगाव (प्रविण सपकाळे) – जळगाव शहर विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार सुरेश दामू भोळे(राजूमामा)मित्र परिवारातर्फे आदित्य लॉन येथे नुकताच स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी आमदार चंदूभाई पटेल,भागवत भंगाळे, आर्किटेक्ट कोल्हे,श्रीराम खटोड, नंदू शेठ अडवाणी, वक्ते राजेंद्र नन्नवरे, रत्नपारखी सर तसेच राजुमामांचे मित्रपरिवार उपस्थित होते.जळगाव शहर मतदार संघात राजूमामा भोळे यांनी जोरदार मोर्चे बांधणी केल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मतदार, कार्यकर्ते, हे स्वयंस्फूर्तेने हजारोच्या संख्येने उपस्थित राहतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 
यावेळी राजूमामा भोळे यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधतांना जळगावच्या विकासासाठी मला साथ द्या…असे आवाहन करत ३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी आपण मोठ्या  संख्येने आशीर्वाद देण्यास याल अपेक्षा व्यक्त केली असता उपस्थितांमधून मोठा प्रतिसाद मिळाला.
गेली पाच वर्ष राजूमामा शहरात सतत संपर्कात...
जळगाव शहर मतदार संघातून सुरेशदादा जैन यांचा पराभव करून दमदार आमदार झालेले राजूमामा भोळे हे आमदार झाल्यापासून तर आज पर्यंत सतत मतदार संघात संपर्कात होते.जनसामान्यांना त्यांचे समाधान होई पर्यन्त काम मार्गी लावून देण्यात त्यांनी कधी माघार घेतली नाही.लहान -मोठे सामाजिक उपक्रमांना राजुमामांनी नेहमीच हजेरी लावली.त्यामुळे त्यांचे जळगाव शहरातील तमाम सामाजिक संस्था, प्रतिष्ठान, संघटना यांच्याशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत.कधीही बडेजाव पणा न करता सामान्य कार्यकर्त्यां प्रमाणे आमदार मामा यांनी जळगाव शहर मतदार संघात उत्कृष्ट काम केल्यानेच पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे.त्यामुळे पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे हे दिसून येते.विरोधी पक्षाकडे राजुमामांनाच्या समोर द्यायला दमदार उमेदवार नसल्याने ही निवडणूक एकतर्फी होईल व राजुमामा भोळे यांचा विजय निश्चित होईल असे मानले जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसच्या पहिल्या यादीत रावेर मतदार संघातून शिरीषदादा चौधरी यांचे नाव जाहीर !

Next Post

शिंगाडे मोर्चे कुठे गेले… पद असताना चार वर्षे गप्पांमध्येच गेले – लकी अण्णा टेलर 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
शिंगाडे मोर्चे कुठे गेले… पद असताना चार वर्षे गप्पांमध्येच गेले – लकी अण्णा टेलर 

शिंगाडे मोर्चे कुठे गेले... पद असताना चार वर्षे गप्पांमध्येच गेले - लकी अण्णा टेलर 

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us